-
भारत- राहुल द्रविड
(फोटो-लोकसत्ता संग्रहित फोटो) -
पाकिस्तान- गॅरी कर्स्टन
(फोटो-लोकसत्ता संग्रहित फोटो) -
श्रीलंका- ख्रिस सिल्व्हरवूड
(फोटो-श्रीलंका सोशल मीडिया) -
बांगलादेश- चंदिका हतुरासिंघे
(फोटो-एक्सप्रेस फोटो) -
अमेरिका- स्टुअर्ट लॉ
(फोटो-अमेरिका सोशल मीडिया) -
आयर्लंड- हेनरिच मलान
(फोटो-आयर्लंड सोशल मीडिया) -
न्यूझीलंड-गॅरी स्टेड
(फोटो-न्यूझीलंड सोशल मीडिया) -
वेस्ट इंडिज- डॅरेन सॅमी
(फोटो-लोकसत्ता संग्रहित फोटो) -
पापुआ न्यू गिनी- तातेंदा तैबू
(फोटो-पापुआ न्यू गिनी सोशल मीडिया) -
युगांडा- अभय शर्मा
(फोटो-युगांडा सोशल मीडिया) -
अफगाणिस्तान- जोनाथन ट्रॉट
(फोटो-एक्सप्रेस फोटो) -
ऑस्ट्रेलिया- अँड्यू मॅकडोनाल्ड
(फोटो-ऑस्ट्रेलिया सोशल मीडिया) -
कॅनडा- पुबुडू दासानायके
(फोटो-एक्सप्रेस फोटो) -
इंग्लंड- मॅथ्यू मॉट
(फोटो-इंग्लंड सोशल मीडिया) -
नामिबिया- पिअर डे ब्रूयान
(फोटो-सोशल मीडिया) -
नेपाळ- माँटी देसाई
(फोटो-नेपाळ सोशल मीडिया) -
नेदरलँड्स- रायन कुक
(फोटो-एक्सप्रेस फोटो) -
ओमान- दुलीप मेंडिस
(फोटो-सोशल मीडिया) -
स्कॉटलंड- डग वॉटसन
(फोटो-स्कॉटलंड सोशल मीडिया) -
दक्षिण आफ्रिका- रॉब वॉल्टर
(फोटो-सोशल मीडिया)
T20 WC 2024: फक्त खेळाडूच नव्हे तर या देशांचे कोचही भारतीयच, पाहा यादी
T20 World Cup 2024 All Teams Coach: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये २० संघ सहभागी झाले होते. या संघांमध्ये अनेक भारतीय खेळाडूही होते. पण भारतीय खेळाडूच नाही तर काही संघांचे प्रशिक्षकही भारतीय होते. पाहूया वर्ल्डकपमधील सर्व संघांचे कोच.
Web Title: T20 world cup 2024 all teams coaches some of them are indian see the list bdg