• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. shubman gill sachin tendulkar daughter sara tendulkar wine attended singer karan aujla show london indian cricketer sang birthday celebration spl

Photos : वाढदिवशी शुबमन गिलने ज्या गायकाचे गाणे गायले त्याच्याच शोमध्ये पोहोचली सारा तेंडुलकर, वाईनसह केले सेलिब्रेशन, पाहा फोटो

Sara Tendulkar, Shubhman Gill : सारा तेंडुलकरने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या तिच्या फोटोंद्वारे कळून येते की सध्या ती लंडनमध्ये आहे आणि मित्रांसोबत क्वालिटी टाईम घालवत आहे.

Updated: September 11, 2024 13:43 IST
Follow Us
  • Shubman Gill, Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar, Sara Tendulkar, Sara Tendulkar Drinking Wine
    1/9

    सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही सोशल मीडिया स्टार आहे.

  • 2/9

    वडिलांप्रमाणे, सारा देखील खूप लोकप्रिय आहे, विशेषतः तरुणांमध्ये.

  • 3/9

    इंस्टाग्रामवर तिचे ७१ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. कदाचित याच कारणामुळे सारा सोशल मीडियावर जे काही शेअर करते ते अल्पावधीतच व्हायरल होते.

  • 4/9

    सारा तेंडुलकरचे नाव अनेकदा भारतीय क्रिकेट संघाचा युवा क्रिकेटर शुबमन गिलसोबत जोडले जाते. सारा तेंडुलकरची नुकतीच जी पोस्ट व्हायरल झाली आहे, तिचं कनेक्शनही युजर्स शुबमन गिलसोबत जोडत आहेत.

  • 5/9

    खरं तर, सारा तेंडुलकरने इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओद्वारे तिने आपल्या चाहत्यांना माहिती दिली की ती सध्या लंडनमध्ये असून पंजाबी गायक करण औजलाचा तिने अटेंड केला आहे.

  • 6/9

    विशेष बाब म्हणजे ८ सप्टेंबर २०२४ रोजी शुबमन गिलचा २५ वा वाढदिवस होता. शुभमन गिलने त्याचे जवळचे मित्र इशान किशन, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यासोबत वाढदिवस साजरा केला. यासंदर्भात शुभमन गिलचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. शुभमन गिल त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत करण औजलाचे १०० मिलियन गाणे गाताना दिसत आहे.

  • 7/9

    याशिवाय १० सप्टेंबर २०२४ रोजी सारा तेंडुलकरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये तिने पिकनिक डे असेही लिहिले. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती लंडनच्या रॉयल पार्कपैकी एक असलेल्या रीजेंट्स पार्कमध्ये असल्याचे दिसत आहे आणि मित्रांसोबत क्वालिटी टाईम घालवत आहे.

  • 8/9

    एका चित्रात साराने खाण्यापिण्याचे पदार्थ दाखवले आहेत. त्यात Moet & Chandon ची बाटलीही दिसते आहे, हा एक वाईनचा एक ब्रँड आहे. पोस्टमध्ये एक व्हिडिओ देखील आहे, ज्यामध्ये ती तिच्या मित्रासोबत चेरी खात आहे. (Photos Source: Sara Tendulkar/Instagram)

  • 9/9

    हेही वाचा: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे नाव ‘बॉर्डर-गावस्कर करंडक’ असे का ठेवण्यात आले?, जाणू…

TOPICS
क्रिकेटCricketक्रीडाSportsमराठी बातम्याMarathi Newsशुबमन गिलShubman Gillसारा तेंडुलकरSara Tendulkar

Web Title: Shubman gill sachin tendulkar daughter sara tendulkar wine attended singer karan aujla show london indian cricketer sang birthday celebration spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.