Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ind vs ban rohit sharma virat kohli ravindra jadeja batting record india vs bangladesh test series vbm

IND vs BAN Test : विराट ‘किंग’ तर रोहित ‘फ्लॉप’, जाणून घ्या भारतीय खेळाडूंची बांगलादेशविरुद्धची कामगिरी

India vs Bangladesh Test : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबरपासून खेळला जाणार आहे. यशस्वी जैस्वाल, सर्फराझ खान आणि ध्रुव जुरेल यांनी अद्याप बांगलादेशविरुद्ध प्रथमच कसोटी सामना खेळताना दिसतील.

Updated: September 11, 2024 18:59 IST
Follow Us
  • IND vs BAN Test Series Updates in marathi
    1/7

    बांगलादेशविरुद्धच्या ३ कसोटी सामन्यांच्या ३ डावांमध्ये रोहित शर्माचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. रोहितने ११ च्या सरासरीने ३३ धावा केल्या आहेत.

  • 2/7

    सध्याच्या भारतीय संघात विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक धावा केल्या आहेत. कोहलीने ६ सामन्यांच्या ९ डावात ५४.६२ च्या सरासरीने ४३७ धावा केल्या आहेत.

  • 3/7

    शुबमन गिलने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत २ सामन्यांच्या ४ डावात ३९.२५ च्या सरासरीने १५७ धावा केल्या आहेत.

  • 4/7

    ऋषभ पंतने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत २ सामन्यांच्या ३ डावात ४९.३३ च्या सरासरीने १४८ धावा केल्या आहेत.

  • 5/7

    केएल राहुलने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत ३ सामन्यांच्या ६ डावांमध्ये अत्यंत खराब कामगिरी केली आहे. त्याने ११.५० च्या सरासरीने ६९ धावा केल्या आहेत.

  • 6/7

    रवींद्र जडेजाचा बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत उत्कृष्ट विक्रम आहे. त्याने ३ सामन्यांच्या ४ डावात १४८ च्या सरासरीने १४८ धावा केल्या आहेत.

  • 7/7

    रविचंद्रन अश्विनने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत ६ सामन्यांच्या ६ डावात ३९.२५ च्या सरासरीने १५७ धावा केल्या आहेत. ( Photo Source– Express Archive)

TOPICS
कसोटी क्रिकेटTest cricketक्रिकेट न्यूजCricket Newsभारत विरुद्ध बांगलादेशIndia vs Bangladeshरोहित शर्माRohit Sharmaविराट कोहलीVirat Kohliशुबमन गिलShubman Gill

Web Title: Ind vs ban rohit sharma virat kohli ravindra jadeja batting record india vs bangladesh test series vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.