• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ind vs ban most test wickets vs bangladesh for india zaheer khan ishant sharma ravichandran ashwin spl

IND vs BAN: बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यांंमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी कोणी घेतले आहेत? तिसऱ्या क्रमांकावर रविचंद्रन अश्विन

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत सहा भारतीय गोलंदाजांनी १० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. यामध्ये रविचंद्रन अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Updated: September 16, 2024 13:42 IST
Follow Us
  • IND vs BAN Test, IND vs BAN, India vs Bangladesh
    1/9

    झहीर खानने सात सामन्यांच्या १४ डावांत २४.२५ च्या सरासरीने ३१ विकेट घेतल्या आहेत. (फोटो- एक्सप्रेस संग्रह)

  • 2/9

    इशांत शर्माने सात सामन्यांच्या १३ डावांमध्ये २०.८८ च्या सरासरीने २५ विकेट घेतल्या आहेत. (छायाचित्र – एक्सप्रेस संग्रह)

  • 3/9

    रविचंद्रन अश्विनने सहा सामन्यांच्या ११ डावांत २६.७८ च्या सरासरीने २३ विकेट्स घेतल्या आहेत. (छायाचित्र – एक्सप्रेस संग्रह)

  • 4/9

    उमेश यादवने सहा सामन्यांच्या १२ डावात २१.०४ च्या सरासरीने २२ विकेट घेतल्या आहेत. (छायाचित्र – एक्सप्रेस संग्रह)

  • 5/9

    इरफान पठाणने दोन सामन्यांच्या चार डावात ११.८८ च्या सरासरीने १८ विकेट्स घेतल्या आहेत. (छायाचित्र – एक्सप्रेस संग्रह)

  • 6/9

    अनिल कुंबळेने चार सामने आणि सहा डावात १६.५३ च्या सरासरीने १५ बळी घेतले आहेत. (छायाचित्र – एक्सप्रेस संग्रह)

  • 7/9

    हरभजन सिंगने चार सामन्यांच्या ८ डावात ४०.३३ च्या सरासरीने ९ विकेट घेतल्या आहेत. (छायाचित्र – एक्सप्रेस संग्रह)

  • 8/9

    मोहम्मद शमीने दोन सामन्यांच्या चार डावात १५.११ च्या सरासरीने ९ विकेट घेतल्या आहेत. (Photos- Express Archive)

  • 9/9

    हेही वाचा- Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी, घेतलं गणरायाचं दर्शन, पाहा फोटो

TOPICS
क्रिकेटCricketक्रीडाSportsभारत विरुद्ध बांगलादेशIndia vs Bangladeshमराठी बातम्याMarathi Newsरविचंद्रन अश्विनRavichandran Ashwin

Web Title: Ind vs ban most test wickets vs bangladesh for india zaheer khan ishant sharma ravichandran ashwin spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.