• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. with whom is hardik pandya s ex wife natasa hanging out in mumbai spl

Photos : हार्दिक पंड्याची घटस्फोटीत पत्नी नताशा मुंबईत कोणाबरोबर फिरतेय?, कोण आहे ‘हा’ मिस्ट्री बॉय?

With whom Natasa Stankovic hanging out: हार्दिक पांड्याची माजी पत्नी नताशा स्टॅनकोविकची काही छायाचित्रे समोर आली आहेत ज्यात ती तिच्या बेस्ट फ्रेंडसोबत स्पॉट झाली आहे.

Updated: October 24, 2024 15:23 IST
Follow Us
  • Natasa Stankovic and Aleksandar Alex Ilic Latest Pictures
    1/9

    क्रिकेटपटू हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर त्याची माजी पत्नी नताशा स्टॅनकोविच सतत चर्चेत असते. काही काळापूर्वी तिच्या गळ्यात खास अक्षर लिहिलेले लॉकेट दिसले. आता तिच्याबरोबर एक मिस्ट्री बॉय दिसत आहे. (छायाचित्र : जनसत्ता)

  • 2/9

    नताशा स्टॅनकोविकचे ताजे फोटो समोर आले आहेत ज्यात ती मुंबईतील वांद्रे येथे कोणाबरोबर तरी दिसली आहे. (छायाचित्र : जनसत्ता)

  • 3/9

    नताशाने घातलेल्या लॉकेटवर ‘ए’ अक्षर लिहिले होते. घटस्फोटानंतर नताशा स्टॅनकोविकचे नाव तिचा जिवलग मित्र अलेक्झांडर ॲलेक्स इलिकसोबत जोडले गेले होते. (छायाचित्र : जनसत्ता)

  • 4/9

    पण दोघांनीही आतापर्यंत त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे काहीही सांगितलेले नाही. (छायाचित्र : जनसत्ता)

  • 5/9

    समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये नताशा स्टॅनकोविक तिचा जिवलग मित्र अलेक्झांडर ॲलेक्स इलिकसोबत दिसत आहे. (फोटो: जनसत्ता)

  • 6/9

    नताशा स्टॅनकोविक आणि अलेक्झांडर ॲलेक्स इलिक वांद्रे येथे जिममध्ये एकत्र आलेले दिसले आहेत. (छायाचित्र : जनसत्ता)

  • 7/9

    यावेळी नताशा काळ्या रंगाच्या ट्राऊजर आणि चप्पलमध्ये दिसली. यासोबत अभिनेत्रीने फुल स्लीव्ह टॉप कॅरी केला होता. दरम्यान, अलेक्झांडर ॲलेक्स इलिक शॉर्ट्स आणि टी-शर्टमध्ये दिसला. (छायाचित्र : जनसत्ता)

  • 8/9

    काही काळापूर्वी नताशा आणि अलेक्झांडर पूलमध्ये एकत्र वेळ घालवताना दिसले होते. (फोटो: जनसत्ता)

  • 9/9

    हेही पाहा – Photos : हार्दिकच्या घटस्फोटीत पत्नीच्या गळ्यातील लॉकेटने वेधले लक्ष, ‘नताशा’ने घातलेल्या लॉकेटवर कोणाचे नाव?

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket Newsनताशा स्टँकोविकNatasa StankovicमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहार्दिक पांड्याHardik Pandya

Web Title: With whom is hardik pandya s ex wife natasa hanging out in mumbai spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.