• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. who hit the most sixes in border gavaskar trophy during ind vs aus matches rohit sharma is in the top 5 virat kohli which spot vbm

PHOTOS : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टॉप-७ खेळाडू, रोहित-विराट कितव्या क्रमांकावर आहेत? जाणून घ्या

Border Gavaskar Trophy : भारतीय संघ 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) खेळणार आहे. तत्पूर्वी या ट्रॉफीत आतापर्यंत कोणत्या खेळाडूंनी सर्वाधिक षटकार मारले आहेत? जाणून घेऊया.

November 11, 2024 17:01 IST
Follow Us
  • Most sixes For Border-Gavaskar Trophy
    1/7

    बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत त्याने 34 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 25 षटकार मारले आहेत. (Photo Source – File Photo Jansatta)

  • 2/7

    ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 18 कसोटी सामन्यांमध्ये 24 षटकार मारले आहेत. (Photo Source – File Photo Indian Express)

  • 3/7

    भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 29 कसोटी सामने खेळले आणि 16 षटकार मारले आहेत. (Photo Source – File Photo Jansatta)

  • 4/7

    रोहित शर्मा या यादीत संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे. ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितने 11 कसोटी सामन्यांमध्ये 15 षटकार ठोकले आहेत. मुरली विजयने 15 सामन्यात इतके षटकार ठोकले. (Photo Source – File Photo Jansatta)

  • 5/7

    ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल क्लार्क पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने भारताविरुद्ध 22 कसोटी सामने खेळले आणि 14 षटकार मारले आहेत. (Photo Source – AP Photo)

  • 6/7

    भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. ज्याने 22 सामन्यात 11 षटकार मारले आहेत. (Photo Source – AP Photo)

  • 7/7

    भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली या यादीत संयुक्तपणे 26व्या क्रमांकावर आहे. त्याने 24 कसोटी सामन्यांमध्ये केवळ 5 षटकार मारले आहेत. त्याच्याशिवाय 9 खेळाडूंनी 5 षटकार मारले आहेत. (Photo Source – File Photo Indian Express)

TOPICS
कसोटी क्रिकेटTest cricketक्रिकेट न्यूजCricket Newsबॉर्डर-गावस्कर ट्रॉफीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाInd vs Ausरोहित शर्माRohit Sharmaसचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: Who hit the most sixes in border gavaskar trophy during ind vs aus matches rohit sharma is in the top 5 virat kohli which spot vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.