• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2025 mega auction oldest players list james anderson r ashwin david warner mohammed nabi faf du plesis vbm

IPL 2025 च्या महालिलावात सहभागी होणाऱ्या ‘या’ सहा खेळाडूंनी ओलांडलीय चाळिशी, कोण आहेत हे चिरतरुण कार्यकर्ते? जाणून घ्या

IPL 2025 Auction Oldest Players : आयपीएल २०२५ चा महालिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात होणार आहे. या लिलावात सहभागी झालेले ७ सर्वात वयस्कर खेळाडू कोण आहेत? जाणून घेऊया

Updated: November 19, 2024 18:30 IST
Follow Us
  • IPL 2025 Auction Oldest Players
    1/7

    आयपीएल २०२४ महालिलावात एकूण ५७४ खेळाडू सहभागी होणार असून त्यापैकी ३६६ भारतीय आणि २०८ परदेशी खेळाडू आहेत. जेय याा लिलावत आपले नशीब आजमवताना दिसणार आहे. (Photo Source – IPL X)

  • 2/7

    आगामी लिलावात इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन सर्वात वयस्कर खेळाडू असेल. त्याचे वय सध्या ४२ वर्षे आहे. त्याची मूळ किंमत १.२५ कोटी रुपये आहे. अँडरसन प्रथमच आयपीएल लिलावात सहभागी होत आहे. (Photo Source – ECB X)

  • 3/7

    इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू जेमी ओव्हरटनने १.५ कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावासाठी स्वत:ची नोंदणी केली आहे. त्याचे वय ४१ वर्षे आहे. तो गोलंदाजीबरोबर आक्रमक फलंदाजी करण्यासाठीही ओळखला जातो. तो याआधी कधी आयपीएलमध्ये खेळलेला नाही. ((Photo Source – IANS X)

  • 4/7

    ४० वर्षीय फाफ डू प्लेसिसही लिलावात नशीब आजमावताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटूने मागील तीन हंगामात नेतृत्त्व केले आहे. डुप्लेसिसची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. (Photo Source – IPL X)

  • 5/7

    मोहम्मद नबीने आयपीएलमध्ये आतापर्यंत २४ सामने खेळले आहेत. ४० वर्षीय अफगाणिस्तानच्या अष्टपैलू खेळाडूने १.५ कोटी रुपयांमध्ये नोंदणी केली आहे. तो सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्ससारख्या संघांचा भाग राहिला आहे. (Photo Source – ACB X)

  • 6/7

    भारताचा धडाकेबाज फिरकीपटू आर अश्विनची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. ३८ वर्षीय अश्विनला राजस्थान रॉयल्सने रिलीज केले आहे.त्याने आयपीएलमध्ये पाच संघांसाठी २१२ सामने खेळले आहेत. (Photo Source – IPL X)

  • 7/7

    ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नर लिलावात उतरणार आहे. ३८ वर्षीय वॉर्नरची मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवली आहे. त्याने आयपीएलमध्ये १८४ सामने खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. (Photo Source – IPL X)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsजेम्स अँडरसनJames Andersonडेव्हिड वॉर्नरDavid Warnerरविचंद्रन अश्विनRavichandran Ashwin

Web Title: Ipl 2025 mega auction oldest players list james anderson r ashwin david warner mohammed nabi faf du plesis vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.