• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • विजयी आरसीबी
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • विजयी आरसीबी
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl auction 2025 who are the 10 most expensive players in ipl history spl

IPL Auction 2025 : आयपीएल इतिहासातील १० सर्वात महागडे खेळाडू कोण आहेत?

IPL Auction 2025, Most Expensive IPL Buys: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ च्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतवर सर्वाधिक बोली लावली गेली. ऋषभ पंत आयपीएल इतिहासातील सर्वात महाग किंमतीत खरेदी केला जाणारा खेळाडू ठरला, त्यासा लखनऊ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

Updated: November 25, 2024 18:12 IST
Follow Us
  • IPL Auction 2025
    1/11

    IPL Auction 2025, Most Expensive IPL Buys: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ च्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी, ८३ खेळाडूंची बोली लावली गेली, त्यापैकी ७२ खेळाडूंची विक्री झाली. आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत आहे ज्याला लखनौ सुपर जायंट्सने विकत घेतले आहे. पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. अशा परिस्थितीत, आयपीएल इतिहासातील आतापर्यंतचे १० सर्वात महागडे खेळाडू कोण आहेत? हे जाणून घेऊया

  • 2/11

    १०- बेन स्टोक्स हा आयपीएलच्या इतिहासातील १० वा सर्वात महागडा खेळाडू आहे. ज्याला रायझिंग पुणे सुपरजायंटने २०१७ मध्ये १४.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते.

  • 3/11

    ९- २०१८ पर्यंत IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बेन स्टोक्स होता ज्याचा राजस्थान रॉयल्सने १२.५ कोटी रुपयांना लिलाव केला होता. (फोटो- बेन स्टोक्स/एफबी)

  • 4/11

    ८- आयपीएल २०१९ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने वरुण चक्रवर्तीला ८.४ कोटी रुपयांना खरेदी केले होते. (फोटो- वरुण चक्रवर्ती/एफबी)

  • 5/11

    ७- आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत जयदेव उनाडकट ७व्या स्थानावर आहे. २०१९ मध्ये त्याला राजस्थान रॉयल्सने ८.४ कोटी रुपयांना विकत घेतले. (फोटो- जयदेव उनाडकट/एफबी)

  • 6/11

    ६- आयपीएल २०२० मधील सर्वात महागडा खेळाडू पॅट कमिन्स होता ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने १५.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. (फोटो- पॅट कमिन्स/एफबी)

  • 7/11

    ५- राजस्थान रॉयल्सने २०२१ मध्ये ख्रिस मॉरिसला १६.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. (फोटो- ख्रिस मॉरिस/इन्स्टा)

  • 8/11

    ४- इशान किशन हा आयपीएल इतिहासातील चौथा सर्वात महाग किंमतीत खरेदी केला जाणारा खेळाडू आहे. इशान किशनला २०२२ मध्ये मुंबई इंडियनने १५.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. (फोटो- इशान किशन/एफबी)

  • 9/11

    ३- आयपीएल इतिहासातील सर्वात महाग विकल्या गेलेल्या खेळाडूंच्या यादीत सॅम कुरन तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याला २०२३ मध्ये पंजाब किंग्जने १८.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. (फोटो- सॅम करन/एफबी)

  • 10/11

    २- २०२४ IPL मधील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क होता ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. (फोटो- मिचेल स्टार्क/एफबी)

  • 11/11

    १- ऋषभ पंतला यंदा लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटींना विकत घेतले आहे. (फोटो- ऋषभ पंत/एफबी)
    हेही पाहा- आयपीएल लिलावात ‘या’ दिग्गज खेळाडूंना मोठा फटका; कोट्यवधींचे नुकसान, एक तर कोटींमधून लाखांवर!

TOPICS
आयपीएल ऑक्शन २०२५
IPL Auction 2025
आयपीएल २०२५
IPL 2025
क्रिकेट
Cricket
क्रीडा
Sports

Web Title: Ipl auction 2025 who are the 10 most expensive players in ipl history spl

IndianExpress
  • Influencer Sharmishta Panoli, arrested over social media post, gets interim bail
  • Trapping social media influencers: ISI’s strategy to weave an espionage-cum-propaganda network
  • ‘Ready to give Rs 50 lakh. Will they bring back my son?’: Day after Bengaluru stampede, victims’ kin slam government
  • Honeymoon to Meghalaya ends in missing bride, dead groom, and a trail of clues
  • What to know about Trump’s new travel ban on 12 countries
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us