• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. delhi capitals player ashutosh sharma ipl 2025 salary spl

दिल्ली कॅपिटल्सला LSG विरुद्धचा सामना जिंकून देणाऱ्या आशुतोष शर्माला किती मिळतो पगार?

संघाने मोठे विकेट्स गमावल्यानंतरही आशुतोषने एकट्याने मोठ्या धावा केल्या.

March 25, 2025 14:31 IST
Follow Us
  • Ashutosh sharma ipl 2025 salary
    1/9

    आशुतोष शर्माने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आयपीएल २०२५ च्या सलामीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी रोमहर्षक विजय मिळवला. (Photo: BCCI/IPL)

  • 2/9

    २१० धावांचा पाठलाग करताना त्याने ३१ चेंडूंमध्ये ६६ धावा फटकावल्या आणि अंतिम षटकाच्या थ्रिलरमध्ये डीसीला १ विकेटने विजय मिळवून दिला. (Photo: BCCI/IPL)

  • 3/9

    DC ६५/५ होता आणि जवळजवळ संघ पूर्णपणे धूळ खात होता, परंतु आशुतोष, ट्रिस्टन स्टब्स (३४) आणि नवोदित विपराज निगम (३९) यांनी त्यांना डावात परत आणले. (Photo: BCCI/IPL)

  • 4/9

    संघाने मोठे विकेट्स गमावल्यानंतरही आशुतोषने एकट्याने मोठ्या धावा केल्या. (Photo: BCCI/IPL)

  • 5/9

    चार चेंडूत पाच धावांची गरज असताना, त्याने शाहबाज अहमदला षटकार ठोकून संघाचा विजय निश्चित केला. (Photo: AP)

  • 6/9

    आशुतोष याआधी पंजाब किंग्जसाठी खेळत होता, त्याने तिथेही त्याचे फिनिशिंग कौशल्य दाखवले होते. (Photo: AP)

  • 7/9

    आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात डीसीने त्याला ३.८० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. (Photo: AP)

  • 8/9

    आशुतोष २०२४ मध्ये पंजाब किंग्जकडून खेळला होता आणि त्याला सीझनसाठी २० लाख रुपये देण्यात आले होते. (Photo: BCCI/IPL)

  • 9/9

    हेही पाहा- KKR व्यतिरिक्त शाहरुख खान ‘या’ तीन क्रिकेट संघांचा मालक आहे…

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रीडाSportsदिल्ली कॅपिटल्सDelhi Capitals

Web Title: Delhi capitals player ashutosh sharma ipl 2025 salary spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.