• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2025 player who get big money but not performing well for their team rohit sharma abhishek sharma spl

IPL 2025 : बक्कळ पैसा घेऊनही ‘हे’ ५ खेळाडू त्यांच्या संघांसाठी चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत…

यावेळी आयपीएलच्या मेगा लिलावात संघांनी बराच पैसा खर्च केला होता.

Updated: April 9, 2025 12:42 IST
Follow Us
  • IPL 2025: आयपीएलच्या १८ व्या हंगामाचा क्रिकेटचे चाहते आनंद घेत आहेत. ही स्पर्धा २२ मार्च रोजी सुरू झाली आहे. (Photo: Social Media)
    1/9

    IPL 2025: आयपीएलच्या १८ व्या हंगामाचा क्रिकेटचे चाहते आनंद घेत आहेत. ही स्पर्धा २२ मार्च रोजी सुरू झाली आहे. (Photo: Social Media)

  • 2/9

    यावेळी आयपीएलच्या मेगा लिलावात संघांनी बराच पैसा खर्च केला होता. (Photo: Social Media)

  • 3/9

    कोट्यवधी रुपये खर्च करून संघांनी स्टार खेळाडूंचा समावेश केला होता. (Photo: Social Media)

  • 4/9

    यातील काही स्टार खेळाडू आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत आहेत, तर काही खेळाडू खूप महागडे असूनही चांगली कामगिरी करताना दिसत नाहीत. (Photo: Social Media)

  • 5/9

    ऋषभ पंत
    लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला २७ कोटी रुपयांना संघात समाविष्ट केले. आतापर्यंत त्याने ४ सामन्यात ४.७५ च्या सरासरीने आणि ५९.३८ च्या स्ट्राईक रेटने १९ धावा केल्या आहेत. (Photo: Social Media)

  • 6/9

    राशिद खान
    गुजरात टायटन्सने राशिद खानला १८ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. त्याने चार सामन्यांत १४३ च्या सरासरीने फक्त एक विकेट घेतली आहे. (Photo: Social Media)

  • 7/9

    युझवेंद्र चहल
    पंजाब किंग्जने मेगा लिलावात युझवेंद्र चहलला १८ कोटी रुपयांना विकत घेतले. चहललाही यंदाच्या आयपीएलमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. (Photo: Social Media)

  • 8/9

    अभिषेक शर्मा
    सनरायझर्स हैदराबादने अभिषेक शर्माला १४ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. अभिषेकने आतापर्यंत ५ सामन्यात १०.२ च्या सरासरीने ५१ धावा केल्या आहेत. (Photo: Social Media)

  • 9/9

    रोहित शर्मा
    मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला १६.३० कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. या मोसमात आतापर्यंत रोहित शर्माची बॅट काही कामगिरी करू शकलेली नाही. (Photo: Social Media) हेही पाहा – हरभजन सिंग, अक्षर पटेल ते कुलदीप यादव; ‘या’ ८ भारतीय फिरकीपटूंनी आयपीएलमध्ये घेतल्यात सर्वाधिक विकेट्स

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रीडाSports

Web Title: Ipl 2025 player who get big money but not performing well for their team rohit sharma abhishek sharma spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.