Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. very glamorous photos of rcb player krunal pandya wife pankhuri sharma spl

Photos: RCB चा स्टार खेळाडू कृणाल पांड्याची पत्नी आहे खूपच ग्लॅमरस; लग्नाआधी काय करायची, नाव काय?

आज आपण कृणालच्या पत्नीची ओळख करून घेणार आहोत, जी खूपच सुंदर आणि ग्लॅमरस आहे.

April 28, 2025 18:52 IST
Follow Us
  • very glamorous photos of rcb Krunal pandya wife
    1/10

    रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा स्टार अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या हा विवाहित आहे आणि त्याला दोन मुलं आहेत.

  • 2/10

    सुंदर आणि मोहक
    आज आपण कृणालच्या पत्नीची ओळख करून घेणार आहोत, जी खूपच सुंदर आणि ग्लॅमरस आहे.

  • 3/10

    सक्रिय
    कृणालची जोडीदार पंखुरी शर्मा आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

  • 4/10

    फॉलोअर्स
    इन्स्टाग्रामवर पंखुरीला ७ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.

  • 5/10

    दरम्यान पंखुरी नेहमी तिचे विविध लूक्स आणि घडामोडी चाहत्यांबरोबर शेअर करते. ती विविध पोशाखांमध्ये अतिशय परफेक्ट दिसते.

  • 6/10

    फिट
    पंखुरीला फॅशनचा उत्तम सेन्स आहे. तसेच ती स्वत:च्या फिटनेसकडेही खूप लक्ष देते.

  • 7/10

    पंखुरी बऱ्याचदा मैदानामध्ये पतीला आणि त्याच्या संघाला प्रोत्साहन देताना दिसते.

  • 8/10

    प्रवास
    कृणालला क्रिकेटमधून सुट्टी मिळाली की पंखुरी आणि कृणाल नेहमी फिरायला विविध ठिकाणी जातात.

  • 9/10

    लग्न
    या जोडीने २७ डिसेंबर २०१७ रोजी लग्न केले. कृणाल भारतीय संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्याचा भाऊ आहे.

  • 10/10

    मॉडेल
    पंखुरी शर्मा ही मॉडेल म्हणून काम करायची परंतू लग्नानंतर ती कुंटुंबाची काळजी घेताना दिसते आहे. (सर्व फोटो साभार- पंखुरी शर्मा पांड्या इन्स्टाग्राम) हेही पाहा- https://youtu.be/9eZJopaIa3g?si=z6mIhfw1RW0H29as

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रीडाSportsहार्दिक पांड्याHardik Pandya

Web Title: Very glamorous photos of rcb player krunal pandya wife pankhuri sharma spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.