• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. sachin tendulkar vs virat kohli who has scored more double centuries in tests spl

सचिन तेंडुलकर विरुद्ध विराट कोहली; कसोटीमध्ये जास्त द्विशतकं कोणाच्या नावावर आहेत? कशी आहे एकूण कामगिरी?

Virat Kohli and Sachin Tendulkar: विराटने नुकतीच कसोटीमधून निवृती घेतली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त द्विशतके कोणी केली आहेत? याबद्दल जाणून घेऊ…

May 14, 2025 12:00 IST
Follow Us
  • Sachin Tendulkar vs Virat Kohli Who has scored more double centuries in Tests
    1/9

    विराटची सचिन तेंडुलकरशी तुलना
    अनेक खेळाडूंची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी केली जाते, विराट कोहलीही त्यापैकीच एक आहे. (Photo: Social Media)

  • 2/9

    कसोटीमधून निवृत्त
    विराट कोहलीने कसोटीतील निवृत्तीची घोषणा करताच, लोकांना कोहलीच्या करीअरबद्दल विविध प्रकारची माहिती मिळविण्यात रस निर्माण झालं आहे. (Photo: Social Media)

  • 3/9

    कोणी केलेत जास्त द्विशतके
    अनेकांना हेही जाणून घ्यायचे आहे की सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यापैकी कोणाकडे कसोटी क्रिकेटमध्ये जास्त द्विशतके आहेत. याचबद्दल जाणून घेऊया… (Photo: Social Media)

  • 4/9

    विराट कोहली आहे पुढे
    कसोटी क्रिकेटमध्ये, सचिन तेंडुलकर इतर सर्व आकडेवारीत विराट कोहलीपेक्षा पुढे आहे, परंतु द्विशतक झळकावण्यात सचिन विराटपेक्षा मागे आहे. (Photo: Social Media)

  • 5/9

    सचिनच्या नावावर ६ द्विशतके
    सचिन तेंडुलकरने २०० कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत ६ वेळा द्विशतके ठोकली आहेत. (Photo: Social Media)

  • 6/9

    विराटच्या नावावर ७ द्विशतके
    तर, विराट कोहलीने एकूण १२३ कसोटी सामने खेळले आहेत आणि ७ द्विशतके ठोकली आहेत. (Photo: Social Media)

  • 7/9

    सचिन तेंडुलकर मागे आहे
    अशाप्रकारे पाहिले तर, द्विशतकांच्या बाबतीत विराट कोहली सचिन तेंडुलकरपेक्षा पुढे असल्याचे दिसते. कारण सचिनने त्याच्यापेक्षा एक द्विशतक कमी केले आहे. (Photo: Social Media)

  • 8/9

    इतर आकडेवारीत विराट मागे
    दरम्यान, शतकांसह इतर आकडेवारीत विराट कोहली खूपच मागे आहे. सचिनने कसोटीत १५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत, तर विराटने ९२३० धावा केल्या आहेत. (Photo: Social Media)

  • 9/9

    दोघांची शतकं
    एकीकडे, सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतके झळकावली आहेत, तर विराट कोहलीने केवळ ३० शतके ठोकली आहेत. (Photo: Social Media) हेही पाहा- विराट कोहलीचा फिटनेस फंडा आहे तरी काय?, त्याचे ९०% जेवण ‘असे’ असते…

TOPICS
क्रिकेटCricketक्रीडाSportsविराट कोहलीVirat Kohliसचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: Sachin tendulkar vs virat kohli who has scored more double centuries in tests spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.