• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. players who have played the most ipl finals ipl 2025 spl

महेंद्रसिंग धोनी ते रोहित शर्मा; सर्वाधिक वेळा आयपीएल फायनल खेळलेत ‘हे’ खेळाडू

IPL finals : आज आपण सर्वात जास्तवेळा आयपीएलचा फायनल म्हणजेच अंतिम सामना खेळलेल्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.

Updated: June 3, 2025 20:07 IST
Follow Us
  • IPL, IPL 2025, ipl final, most ipl final, most ipl final player
    1/10

    आयपीएल ही जगातली सर्वात मोठी टी -२० लीग आहे. यावर्षीच्या हंगामाचा अंतिम सामना आज खेळला जात आहे. (Photo: IPL/Social Media)

  • 2/10

    आज आपण सर्वात जास्तवेळा आयपीएलचा फायनल म्हणजेच अंतिम सामना खेळलेल्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. (Photo: IPL/Social Media)

  • 3/10

    धोनी
    चेन्नई सुपर किंग्जचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने आतापर्यंत एकूण ११ आयपीएल फायनल खेळले आहेत. या ११ सामन्यांपैकी ५ सामन्यांमध्ये धोनीने विजय मिळवला. (Photo: IPL/Social Media)

  • 4/10

    रवींद्र जडेजा
    अष्टपैलू रवींद्र जडेजा आतापर्यंत एकूण ८ वेळा आयपीएल फायनल खेळला आहे. (Photo: IPL/Social Media)

  • 5/10

    अंबाती रायडू
    अंबाती रायुडूने आयपीएलमध्ये एकूण 8 अंतिम सामने खेळले आहेत. (Photo: IPL/Social Media)

  • 6/10

    सुरेश रैना
    माजी अष्टपैलू सुरेश रैनाने जगातील या सर्वात मोठ्या लीगमध्ये एकूण ८ अंतिम सामने खेळले. (Photo: IPL/Social Media)

  • 7/10

    ड्वेन ब्राव्हो
    वेस्ट इंडिजच्या या माजी डॅशिंग अष्टपैलू खेळाडूने एकूण ७ वेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला. (Photo: IPL/Social Media)

  • 8/10

    हार्दिक पांड्या
    भारतीय डॅशिंग अष्टपैलू हार्दिक पांड्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण ४ अंतिम सामने खेळले आहेत. (Photo: IPL/Social Media)

  • 9/10

    किरॉन पोलार्ड
    मुंबई इंडियन्सच्या माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडूने आयपीएलमध्ये एकूण ६ अंतिम सामने खेळले. (Photo: IPL/Social Media)

  • 10/10

    रोहित शर्मा
    रोहित शर्माने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण ६ अंतिम सामने खेळले आहेत. (Photo: IPL/Social Media) हेही पाहा- IPL 2025: यंदा कोण पटकावणार ऑरेंज कॅप; गेल्या १६ हंगामातील विजेते कोण? किती केलेल्या धावा?

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रीडाSports

Web Title: Players who have played the most ipl finals ipl 2025 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.