• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl final 2025 rcb vs pbks read first innings full updates spl

IPL 2025 Final: फायनल जिंकण्यासाठी पंजाबला बंगळुरूचे १९१ धावांचे आव्हान; वाचा पहिल्या डावाच्या अपडेट्स

IPL 2025 RCB vs PBKS Final / RCB vs PBKS IPL 2025 Final : आयपीएल २०२५ फायनल सामन्याच्या पहिल्या डावाच्या अपडेट्स वाचा…

Updated: June 3, 2025 22:28 IST
Follow Us
  • IPL 2025 Final RCB vs PBKS Live Score
    1/10

    आयपीएल २०२५ या स्पर्धेतील अंतिम सामना आज पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन संघांमध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. (Photo: BCCI)

  • 2/10

    खेळाचा पहिला डाव संपला आहे. या सामन्यात आतापर्यंत काय घडलं त्याबद्दल जाणून घेऊ. (Photo: BCCI)

  • 3/10

    आरसीबीने आज पहिल्यांदा फलंदाजी करताना १९० धावा केल्या आहेत. (Photo: BCCI)

  • 4/10

    त्यामुळे पंजाबला जिंकण्यासाठी १९१ धावांची गरज आहे. (Photo: BCCI)

  • 5/10

    आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा केल्या आहेत. (Photo: BCCI)

  • 6/10

    तर फिल साल्टने १६, मयांक अग्रवालने २४, रजत पाटीदारने २६, जितेश शर्माने २४, लियाम लिव्हिंगस्टोनने २५ धावा केल्या आहेत. (Photo: BCCI)

  • 7/10

    अर्शदीप सिंगने शेवटच्या ओव्हरमध्ये ३ विकेट घेतल्या आहेत. तर ४० धावा दिल्या. (Photo: BCCI)

  • 8/10

    नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबीला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. (Photo: BCCI)

  • 9/10

    काईल जेमिसनने ४८ धावा देत ३ विकेट घेतल्या तर अझमतुल्लाह ओमरझाईने १, विजयकुमार वैशाख १, चहल १ अशा विकेट्स काढल्या आहेत. (Photo: BCCI)

  • 10/10

    (Photo: BCCI) हेही पाहा- IPL 2025: यंदा दिग्वेश राठीचं नोटबुक सेलीब्रेशन चर्चेत राहिलं; ठरला दंडाचा मानकरी…

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रीडाSportsपंजाब किंग्सPunjab Kingsरॉयल चॅलेंजर्स बंगळुरुRoyal Challengers Bangalore

Web Title: Ipl final 2025 rcb vs pbks read first innings full updates spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.