• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2025 full prize winners list rcb get 20 cr pbks 12 and half cr know full details spl

IPL 2025 Prize Winners: जेतेपद पटकावणाऱ्या आरसीबीला किती कोटी मिळाले? ‘या’ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस…

IPL 2025, ipl winners prize list : फायनल जिंकल्यानंतर, विजेत्या, उपविजेत्या संघासह कोणत्या खेळाडूंना किती रक्कम मिळाली? ते पाहूयात…

June 4, 2025 13:26 IST
Follow Us
  • IPL 2025, ipl winners prize list
    1/16

    आयपीएल २०२५ चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये काल खेळला गेला. (Photo: IPL/Instagram)

  • 2/16

    अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ६ धावांनी विजय मिळवत जेतेपद पटकावले आहे. (Photo: IPL/Instagram)

  • 3/16

    गेल्या १७ वर्षांची प्रतिक्षा संपवत या संघाने पहिल्यांदाच आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. (Photo: IPL/Instagram)

  • 4/16

    दरम्यान फायनल जिंकल्यानंतर, विजेत्या, उपविजेत्या संघासह कोणत्या खेळाडूंना किती रक्कम मिळाली? ते पाहूयात… (Photo: IPL/Instagram)

  • 5/16

    आयपीएल २०२५ चे विजेतेपद जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला २० कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत (Photo: IPL/Instagram)

  • 6/16

    उपविजेत्या पंजाब किंग्जला १२.५ कोटी रुपये मिळाले. (Photo: IPL/Instagram)

  • 7/16

    या सीझनमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या मुंबई इंडियन्सला ७ कोटी रुपये आणि चौथ्या स्थानावर राहिलेल्या गुजरात टायटन्सला ६.५ कोटी रुपये मिळाले. (Photo: IPL/Instagram)

  • 8/16

    ऑरेंज कॅपधारक साई सुदर्शनला १० लाख मिळाले आहेत. (Photo: IPL/Instagram)

  • 9/16

    पर्पल कॅपधारक प्रसिद्ध कृष्णाला १० लाख मिळाले आहेत. (Photo: IPL/Instagram)

  • 10/16

    अंतिम सामना प्लेयर ऑफ द मॅच – क्रुणाल पांड्या- १ लाख (Photo: IPL/Instagram)

  • 11/16

    आयपीएल २०२५ सीझनमधील सर्वाधिक डॉट बॉल्स – मोहम्मद सिराज -१० लाख (Photo: IPL/Social Media)

  • 12/16

    आयपीएल २०२५ उदयोन्मुख खेळाडू – साई सुदर्शन – २० लाख (Photo: BCCI)

  • 13/16

    आयपीएल २०२५ सुपर स्ट्रायकर (सर्वाधिक षटकार) – निकोलस पूरन – १० लाख (Photo: IPL/Social Media)

  • 14/16

    आयपीएल २०२५ मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर – सूर्यकुमार यादव – १० लाख (Photo: IPL/Instagram)

  • 15/16

    आयपीएल २०२५ परफेक्ट कॅच ऑफ द सीझन – कमिंदू मेंडिस- १० लाख (Photo: IPL/Social Media)

  • 16/16

    हेही पाहा- IPL 2025 Final: १८ वर्षांनी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने उंचावली आयपीएल ट्रॉफी; पाहा विजयाचे खास क्षण

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रीडाSports

Web Title: Ipl 2025 full prize winners list rcb get 20 cr pbks 12 and half cr know full details spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.