Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl final 2025 rcb player virat kohlis emotional moments with wife anushka sharma after win see photos spl

Photos : आरसीबीच्या विजयानंतर विरुष्काचे मैदानावरील भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद; फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव…

IPL final 2025: जेव्हा विराट कोहली क्रिकेट खेळतो तेव्हा अनुष्काच्या चेहऱ्यावर तिच्या भावना दिसत असतात. काल जेव्हा १८ वर्षांनी आरसीबीने ट्रॉफी जिंकली तेव्हा तिचा आनंद पाहण्यासारखा होता. विराट कोहलीने तिच्यासोबत आपला आनंद कसा शेअर केला हे या फोटोंमधू कळतं, पाहा…..

Updated: June 4, 2025 15:54 IST
Follow Us
  • virat anushka photos in ipl final wining moment
    1/9

    आरसीबीने आयपीएल २०२५ चा ट्रॉफी जिंकल्यानंतर चाहते खूप आनंदी आहेत. दरम्यान, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यावर त्यांचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या फोटोंमध्ये दोघांच्याही डोळ्यात अनेक भावना दिसत आहेत. चाहते कमेंट्स करत म्हणत आहेत की या जोडीला नजर लागू नये…. (Photo: IPL/Social Media)

  • 2/9

    सामना जिंकल्यानंतर जेव्हा विराट अनुष्काला भेटला तेव्हा दोघांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अनुष्काच्या डोळ्यात विराटबद्दलचे प्रेम आणि अभिमान स्पष्टपणे दिसत होता. (Photo: IPL/Social Media)

  • 3/9

    विजयाचा आनंद साजरा
    सामना जिंकल्यानंतर विराट अनुष्काकडे धावला आणि तिला मिठी मारली. लोक त्यांचा हा खास व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत… (Photo: IPL/Social Media)

  • 4/9

    विरुष्का हसताना आणि मस्करी करताना दिसले
    विराट जिंकल्यानंतर लोकांना भेटत राहिला पण प्रत्येक वेळी तो अनुष्काला सेलिब्रेशनमध्ये सामील करत राहिला. तो तिच्या खांद्यावर हात ठेवताना किंवा तिचा हात धरताना दिसला. (Photo: IPL/Social Media)

  • 5/9

    दोघेही झाले भावनिक
    विराट जिंकल्यानंतर जेव्हा अनुष्काकडे पोहोचला तेव्हा ती त्याचे लहान मुलासारखे लाड करत होती. दोघेही भावनिक झाले आणि अनुष्काने देवाचे आभार मानले. (Photo: IPL/Social Media)

  • 6/9

    अनुष्काचाही विजय
    सोशल मीडियावर लोक अनुष्काचे खूप कौतुक करत आहेत. अनेकांनी लिहिले आहे की हा केवळ विराटचाच नाही तर अनुष्काचाही विजय आहे. (Photo: IPL/Social Media)

  • 7/9

    जुन्या दिवसांची काढली आठवण
    चाहते लिहित आहेत की विरुष्का ही या ट्रॉफीला उचलण्यास खरी पात्र ठरली आहे. प्रत्येकवेळी सामना हरल्यानंतर तिला दोष दिला गेला, पण ती ११ वर्षे विराटसोबत उभी राहिली. (Photo: IPL/Social Media)

  • 8/9

    लकी शर्ट?
    अनुष्काने सामन्यादरम्यान पांढरा शर्ट घातला होता. चाहते यावरही लिहित आहेत की अनुष्काने ही युक्ती केली आणि क्वालिफायर १ मध्ये घातलेला तसा सारखाच शर्ट फायनलमध्येही घातला आणि तो विराटसाठी लकी ठरला. (Photo: IPL/Social Media)

  • 9/9

    आनंदी आनंद गडे
    दरम्यान, यावेळी विराट-अनुष्काने ट्रॉफीसोबत अनेक पोझ दिल्या. दोघांच्याही डोळ्यात आनंद आणि प्रेम स्पष्टपणे दिसून येत होते. (Photo: IPL/Social Media) हेही पाहा- IPL 2025 Prize Winners: जेतेपद पटकावणाऱ्या आरसीबीला किती कोटी मिळाले? ‘या’ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस…

TOPICS
अनुष्का शर्माAnushka Sharmaआयपीएल २०२५IPL 2025रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुRoyal Challengers Bangaloreविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Ipl final 2025 rcb player virat kohlis emotional moments with wife anushka sharma after win see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.