• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. sara tendulkar shared wimbledon photos first time watch with parents sachin and anjali said first wimble done spl

Wimbledon 2025: साराने पहिल्यांदा पाहिली विम्बल्डन स्पर्धा; आई वडिलांबरोबरचा सेल्फी ते हटके कॅप्शन चर्चेत…

Sara Tendulkar at wimbledon 2025: नुकतेच तिने सोशल मीडियावर काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

July 14, 2025 13:38 IST
Follow Us
  • Sara Tendulkar, Wimbledon 2025 photos with sachin and anjali
    1/9

    सारा तेंडुलकर
    सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सध्या लंडनमध्ये वेळ घालवत आहे.

  • 2/9

    विम्बल्डन २०२५
    नुकतेच तिने सोशल मीडियावर काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

  • 3/9

    टेनिस स्पर्धा
    सारा २०२५ च्या जगप्रसिद्ध टेनिस स्पर्धा विम्बल्डनचा आनंद घेताना पाहायला मिळाली आहे.

  • 4/9

    खास क्षण
    या खासप्रसंगी साराने सामन्यातील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

  • 5/9

    कुटुंब
    साराने यावेळी संपूर्ण कुटुंबाबरोबर सेल्फी काढली आहे.

  • 6/9

    लूक
    विम्बल्डनमध्ये साराने हिरव्या रंगाचा स्टायलिश ड्रेस घातलेला पाहायला मिळत आहे.

  • 7/9

    कॅप्शन
    साराने या फोटोंना “First Wimble-done” असे हटके कॅप्शन लिहिले आहे.

  • 8/9

    फोटो व्हायरल
    साराने पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा लाईव्ह पाहिली आहे. त्यामुळे तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 9/9

    सर्व फोटो साभार- सारा तेंडुलकर इन्स्टाग्राम हेही पाहा –Photos: पाकिस्तानमधील महादेव मंदिरांची खासियत; गाभाऱ्यातील फोटो पाहिलेत का?

TOPICS
क्रिकेटCricketक्रीडाSportsसचिन तेंडुलकरSachin Tendulkarसारा तेंडुलकरSara Tendulkar

Web Title: Sara tendulkar shared wimbledon photos first time watch with parents sachin and anjali said first wimble done spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.