Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. sachin tendulkar family trip saania chandok also spotted with sara anjali maheshwar picnic photos viral bdg

तेंडुलकरांच्या होणाऱ्या सूनबाईंसह कुटुंबाची सहल; सचिन, सारा, अंजली आणि फॅमिली पाहा कुठे फिरायला गेलेत?

Sachin Tendulkar Family Picnic Saania Chandok: सचिन तेंडुलकर अंजली आणि सारासह होणाऱ्या सुनेबरोबर देखील फिरायला गेला आहे. सचिनने स्वत: त्याच्या इन्स्टाग्रामवर याचे फोटो शेअर केले आहेत.

September 5, 2025 16:23 IST
Follow Us
  • Sachin Tendulkar family picnic
    1/10

    क्रिकेटचा देव म्हणून ओळख जाणारा सचिन तेंडुलकर लेक, पत्नी आणि कुटुंबासह फिरायला गेला आहे.

  • 2/10

    सचिनने मध्यप्रदेश येथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर असलेल्या महेश्वरला भेट दिली आणि तेथील फोटो शेअर केले आहेत.

  • 3/10

    महेश्वर हे ठिकाण नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं आहे. याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ही कर्मभूमी आहे. येथील अहिल्याबाईंच्या पुतळ्याच्या येथील सचिनने फोटो शेअर केला आहे.

  • 4/10

    सचिनने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याची लेक सारा तेंडुलकर, पत्नी अंजली तेंडुलकर आणि होणारी सून सानिया चंडोकदेखील आहे. याशिवाय काही इतर जवळची लोकदेखील आहेत.

  • 5/10

    तेंडुलकरांच्या कुटुंबाच्या सहलीत सानिया चंडोकच्या या फोटोमधील उपस्थितीने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.(वरील सर्व फोटो-@SachinTendulkar)

  • 6/10

    सानिया चंडोक आणि अर्जुन तेंडुलकर यांचा साखरपुडा झाल्याची बातमी समोर आली होती. पण तेंडुलकर कुटुंबाने याबाबत काहीच अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही.(व्हायरल फोटो)

  • 7/10

    सचिन तेंडुलकरच्या आईच्या वाढदिवसाला देखील सानिया चंडोक उपस्थित होते. ज्याचे फोटो सचिनने शेअर केले होते. जेव्हा अर्जुन आणि सानिया चंडोक साखरपुड्याच्या चर्चांनंतर पहिल्यांदा एकत्र दिसले होते.(फोटो-@SachinTendulkar)

  • 8/10

    याचबरोबर सारा तेंडुलकरच्या नव्या फिटनेस अकादमीच्या उद्घाटनलादेखील सानिया चंडोक उपस्थित होती.(फोटो-@SachinTendulkar)

  • 9/10

    सारा, सचिन, अंजली आणि सचिनच्या सासूबाईंसह सानिया चंडोकनेही उद्घाटनाची रिबिन कापली. सचिनने हे फोटो शेअर केले होते.(फोटो-@SachinTendulkar)

  • 10/10

    सारा तेंडुलकर आणि सानिया चंडोक खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. साखरपुड्याच्या चर्चांआधीपासून साराने तिच्याबरोबरचे फटो अनेकदा शेअर केले आहेत.(फोटो-@SaraTendulkar)

TOPICS
अर्जुन तेंडुलकरArjun Tendulkarमध्यप्रदेशMadhya Pradeshमराठी बातम्याMarathi Newsसचिन तेंडुलकरSachin Tendulkarसारा तेंडुलकरSara Tendulkar

Web Title: Sachin tendulkar family trip saania chandok also spotted with sara anjali maheshwar picnic photos viral bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.