• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. sara tendulkar birthday celebration with saaniya chandhok beautiful pictures in black dress sachin tendulkar daughter bdg

सारा तेंडुलकरने होणाऱ्या लाडक्या वहिनीबरोबर साजरा केला वाढदिवस, ‘Twenty Ate’ म्हणत खास फोटो केले शेअर

Sara Tendulkar Birthday Celebration: सारा तेंडुलकरने १३ ऑक्टोबर रोजी तिचा २८वा वाढदिवस साजरा केला. तिने तिच्या या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती होणाऱ्या वहिनीबरोबर सेलिब्रेशन करताना दिसत आहे.

Updated: October 14, 2025 17:35 IST
Follow Us
  • Sara Tendulkar Birthday
    1/9

    सारा तेंडुलकरने नुकताच तिचा २८वा वाढदिवस साजरा केला, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • 2/9

    सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेचा विषय असते. सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

  • 3/9

    साराच्या केकवर लिहिलेल्या शब्दांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे, ज्यावर ‘Twenty Ate’ असं लिहिलं आहे.

  • 4/9

    साराने केकबरोबरही एकापेक्षा एक पोज देत फोटो शेअर केले आहेत. साराच्या या पोस्टवर चाहत्यांना लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 5/9

    सारा तेंडुलकरने तिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन तिच्या खास मैत्रिणींबरोबर केलं आहे.

  • 6/9

    साराने या फोटोमध्ये तिची होणारी वहिनी म्हणजेच अर्जुन तेंडुलकरबरोबर साखरपुडा झाल्याची चर्चा असलेली सानिया चंडोकदेखील आहे.

  • 7/9

    सानिया चंडोक ही अर्जुन तेंडुलबरोबर साखरपुडा झाल्याची बातमी आल्यापासून अनेकदा तेंडुलकर कुटुंबाबरोबर दिसली होती. इतकंच नव्हे तर ती तेंडुलकर कुटुंबासह सहलीलादेखील गेली होती..

  • 8/9

    त्याचबरोबर सारा तेंडुलकरने नुकत्याच सुरू केलेल्या पिलाटे्स अकादमीच्या उद्घाटन सोहळ्याला ती संपूर्ण तेंडुलकर कुटुंबासह उपस्थित असल्याचे फोटोही समोर आले होते.

  • 9/9

    सानिया चंडोक ही सारा तेंडुलकरची वहिनी असण्याबरोबरच खूप खास मैत्रिणदेखील आहे. साराने तिच्याबरोबर यापूर्वीही अनेक फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य-@SaraTendulkar Instagram)

TOPICS
अर्जुन तेंडुलकरArjun Tendulkarक्रिकेट न्यूजCricket Newsमराठी बातम्याMarathi Newsसचिन तेंडुलकरSachin Tendulkarसारा तेंडुलकरSara Tendulkar

Web Title: Sara tendulkar birthday celebration with saaniya chandhok beautiful pictures in black dress sachin tendulkar daughter bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.