• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. cm eknath shinde chhagan bhujbal to pm narendra modi politicians who were small vendors before enter politics photos kak

Photos : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते छगन भुजबळ, राजकारणात प्रवेश करण्याआधी कोणी विकायचं भाजी तर कोणी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंप्रमाणेच असे अनेक नेते आहेत जे राजकारणात प्रवेश करण्याआधी उदरनिर्वाहासाठी इतर कामे करायचे.

July 8, 2022 12:56 IST
Follow Us
  • CM eknath shinde to chhagan bhujbal politicians who were small vendors
    1/15

    राज्यात सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्याच्या कारभाराची सुत्रे हाती घेतली. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 2/15

    घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे एकनाथ शिंदे सुरुवातीला रिक्षा चालवायचे. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 3/15

    रिक्षाचालक ते मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आणि थक्क करणारा आहे. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 4/15

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंप्रमाणेच असे अनेक नेते आहेत जे राजकारणात प्रवेश करण्याआधी उदरनिर्वाहासाठी इतर कामे करायचे. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 5/15

    पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणात येण्याआधी चहा विकायचे, याबद्दल त्यांनी स्वत: अनेकदा खुलासा केला आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 6/15

    पंतप्रधान होण्याआधी मोदी २००१-२०१४ या कालावधीत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 7/15

    ‘सुहेलदेव भारतीय समाज पार्टी’चे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर राजकारणात येण्यापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंप्रमाणेच रिक्षा चालवायचे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 8/15

    उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 9/15

    आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी चहासोबतच वर्तमानपत्र आणि भाजी विकण्याचं कामही केलं आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 10/15

    माजी कॉंग्रेस नेते कृपाशंकर सिंह राजकारणात येण्यापूर्वी भाजी विकायचे. (फोटो : कृपाशंकर सिंह / इन्स्टाग्राम)

  • 11/15

    त्यांनी कॉग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात त्यांना राज्याचे गृहमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. २०२१ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. (फोटो : कृपाशंकर सिंह / इन्स्टाग्राम)

  • 12/15

    उत्तराखंड सरकारमधील मंत्री गणेश जोशी राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात करण्यापूर्वी फुगे विकायचे. (फोटो : गणेश जोशी / इन्स्टाग्राम)

  • 13/15

    राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी भायखळा येथे भाजी विकण्याचे काम करायचे. (फोटो : छगन भुजबळ / इन्स्टाग्राम)

  • 14/15

    शिवसेनेतून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. १९९९-२००३ कालावधीत ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. (फोटो : छगन भुजबळ / इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : मिसेस मुख्यमंत्री आणि मिसेस उपमुख्यमंत्र्यांबद्दलच्या खास गोष्टी; जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती, नोकरी आणि आवडींबद्दल)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeछगन भुजबळChhagan Bhujbalनरेंद्र मोदीNarendra Modiमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra Politics

Web Title: Cm eknath shinde chhagan bhujbal to pm narendra modi politicians who were small vendors before enter politics photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.