• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. bollywood in pics celebrities attend bappa darshan at chief minister eknath shinde house see photos gps

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणेश दर्शनासाठी ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी; पाहा फोटो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणेश दर्शनासाठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

September 9, 2022 17:07 IST
Follow Us
  • Ganesh Darshan at Chief Minister Eknath Shinde's 'Varsha' residence
    1/9

    यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गणपती सोहळा ताऱ्यांच्या उपस्थितीने उजळून निघाला.

  • 2/9

    सर्व बॉलिवूड कलाकार पारंपरिक पोशाखात मुख्यमंत्र्यांच्या मलबार हिल येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले होते. पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ११ दिवसांचा गणपती सार्वजनिकरित्या साजरा करण्यात आला आहे.

  • 3/9

    अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवास्थानी नुकतचं बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.

  • अभिनेत्री सारा अली खान हिने देखील एकनाथ शिंदेंच्या घरी हजेरी लावत बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.
  • 4/9

    मराठमोळी जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी हजेरी लावली असून बाप्पाचं दर्शन घेतलं.

  • 5/9

    बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर आणि मुलगी अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी देखील एकनाथ शिंदेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेत शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 6/9

    तसंच अभिनेत्री तमन्नाने देखील ‘वर्षा’ वर दाखल होत, गणेशाचे दर्शन घेतले.

  • 7/9

    अभिनेता जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी या कलाकारांनी देखील बाप्पाचे दर्शन घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

  • 8/9

    या सर्व कलाकारांनी बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. तसंच, एकत्र जेवणाचा आस्वाद देखील घेतला.(सर्व फोटो: instagram/viralbhayani)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeगणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025दीपिका पदुकोणDeepika Padukoneरणवीर सिंहRanveer Singhश्रद्धा कपूरShraddha Kapoorसुनील शेट्टीSunil Shetty

Web Title: Bollywood in pics celebrities attend bappa darshan at chief minister eknath shinde house see photos gps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.