• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ravindra jadeja wife bjp gujrat election candidate rivaba owns crores of jewllery houses hotels check property svs

कोटींचे दागिने, ६ घरं, नवऱ्याच्या नावाचं हॉटेल.. जडेजाची पत्नी व भाजपा नेत्या रिवाबाच्या संपत्तीचा आकडा माहितेय का?

Ravindra Jadeja Wife Property: रिवाबा जडेजा यांनी उमेदवारी दाखल करताना जाहीरनाम्यात कोट्यवधींच्या संपत्तीचा खुलासा केला आहे.

November 16, 2022 14:11 IST
Follow Us
  • Ravindra Jadeja Wife BJP Gujrat Election Candidate Rivaba Owns Crores of Jewllery Houses Hotels Check Property
    1/12

    Ravindra Jadeja Wife Property: भारतीय क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिला भाजपाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी जामनगर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे.

  • 2/12

    रिवाबा एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व व्यवसायिक आहेत. रिवाबा फूड बिझनेसमध्येही अग्रेसर आहेत व त्यांचे स्वतःचे हॉटेल आहे.

  • 3/12

    हॉटेल व्यवसायात असणाऱ्या रिवाबा जडेजाच्या संपत्तीचे आकडे ऐकून भल्याभल्यांना घाम फुटेल.

  • 4/12

    ३२ वर्षीय रिवाबा जडेजा यांनी जीटीयू अहमदाबाद येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. २०१६ मध्ये रिवाबा व रविंद्र यांनी लग्न केले होते.

  • 5/12

    उमेदवारी दाखल करताना रिवाबाच्या कोट्यवधींच्या संपत्तीचा खुलासा झाला. यात दागदागिने, घर, गाडी, व अन्य गुंतवणुकीचा समावेश आहे.

  • 6/12

    रविंद्र व रिवाबा या दोघांकडे एकूण ९७.३५ कोटी किमतीची एकत्रित संपत्ती आहे.

  • 7/12

    यातील ७० कोटी ४८ लाख रुपयांची प्रॉपर्टी ही रविंद्र जडेजाच्या नावे आहे तर ६४.३ कोटीची संपत्ती रिवाबा जडेजा यांच्या नावे आहे.

  • 8/12

    रिवाबा व रविंद्र यांच्याकडे अनुक्रमे ५७.६० व ३७.४७ कोटी किमतीची प्रॉपर्टी गुंतवणूक आहे.

  • 9/12

    रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबाकडे १ कोटी रुपयांचे दागिने आहेत, यात सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने आहेत.

  • 10/12

    रिवाबा जडेजा यांच्या नावे कोणतीही गाडी नाही मात्र रविंद्र जडेजाकडे तीन लक्जरी कार आहेत. यात फोक्सवॅगन पोलो जीटी, फोर्ड एन्डेव्हर व ऑडीचा समावेश आहे.

  • 11/12

    भाजप नेत्या रिवाबा जडेजा यांच्या नावे गुजरातच्या अहमदाबाद, राजकोट, जामनगर येथे एकूण ६ घरे व राजकोट व जामनगर येथील दुकानांचे गाळे आहेत.

  • 12/12

    रिवाबा जडेजा यांची जड्डू फूड फील्ड रेस्टॉरंटमध्ये ५०% भागीदारी आहे.

  • (सर्व फोटो: @RavindraJadeja/ @RivabaJadeja/ इंस्टाग्राम)
TOPICS
गुजरातGujaratनिवडणूक २०२४Electionभारतीय जनता पार्टीBJPभारतीय जनता पार्टी बीजेपीBharatiya Janata Party Bjpरवींद्र जडेजाRavindra Jadeja

Web Title: Ravindra jadeja wife bjp gujrat election candidate rivaba owns crores of jewllery houses hotels check property svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.