• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. kasba bypoll election 2023 congress mla ravindra dhnagekar eduction property details photos kak

Kasba Bypoll Election 2023: कसबा आमदार रवींद्र धंगेकर फक्त आठवी पास! जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती

Pune Bypoll Election 2023: आमदार रवींद्र धंगेकर यांची एकूण संपत्ती माहीत आहे का?

March 2, 2023 13:02 IST
Follow Us
  • kasba mla ravindra dhnagekar property
    1/15

    गेल्या महिन्याभरापासूवन राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली.

  • 2/15

    या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी ठरले आहेत.

  • 3/15

    रवींद्र धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा तब्बल ११ हजार ०४० मतांनी पराभव केला आहे.

  • 4/15

    पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती.

  • 5/15

    गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे.

  • 6/15

    रवींद्र धंगेकरांचा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास आहे.

  • 7/15

    ते चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

  • 8/15

    २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मनसेकडून तिकीट मिळालं होतं. या निवडणुकीत गिरीश बापट यांना त्यांनी तगडं आव्हान दिलं होतं.

  • 9/15

    नवख्या धंगेकरांकडून गिरीश बापट अवघ्या सात हजार मतांनी विजयी झाले होते.

  • 10/15

    महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळल्यानंतर रवींद्र धंगेकरांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता.

  • 11/15

    पुण्यातील कसबा भागाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी फक्त आठवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे.

  • 12/15

    कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत माहिती पुरवली होती.

  • 13/15

    यानुसार रवींद्र धंगेकर एकूण ७.२० कोटींचे मालक आहेत.

  • 14/15

    (सर्व फोटो:रवींद्र धंगेकर/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा>> Kasba Election Result: राज ठाकरेंचे विश्वासू ते आता काँग्रेसचे तगडे नेते; २८ वर्षांनी कसब्यात भाजपाला पराभूत करणारे रवींद्र धंगेकर कोण आहेत?)

TOPICS
काँग्रेसCongressट्रेंडिंगTrendingनिवडणूक २०२४Elections 2024पुणेPune

Web Title: Kasba bypoll election 2023 congress mla ravindra dhnagekar eduction property details photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.