• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ajit and sharad pawar supriya sule jayant patil to jitendra awhad ncp leaders ai generated cute photos asc

शरद पवार ते जयंत पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे AI ने बनवलेले क्युट अवतार पाहिले का? अजितदादांचा फोटो तर बघाच!

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो.

June 27, 2023 16:15 IST
Follow Us
  • Sharad Pawar Jayant Patil AI Photo
    1/9

    हल्ली आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेले फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. एका कलाकाराने एआयच्या सहाय्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांचे क्युट अवतार तयार केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (Photo Source : Twitter/@Amit_I_Patil)

  • 2/9

    हे एआय जनरेटेड फोटो बनवणाऱ्या कलाकाराचं नाव अमित वानखेडे असं असून ते आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी आहेत. वानखेडे यांनी हे सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Source : Twitter/@Amit_I_Patil)

  • 3/9

    शरद पवार (PC : Twitter/@Amit_I_Patil)

  • 4/9

    जयंत पाटील (PC: Twitter/@Amit_I_Patil)

  • 5/9

    दिलीप वळसे-पाटील (PC: Twitter/@Amit_I_Patil)

  • 6/9

    छगन भुजबळ (PC: Twitter/@Amit_I_Patil)

  • 7/9

    जितेंद्र आव्हाड (PC: Twitter/@Amit_I_Patil)

  • 8/9

    सुप्रिया सुळे (PC: Twitter/@Amit_I_Patil)

  • 9/9

    अजित पवार (PC: Twitter/@Amit_I_Patil)

TOPICS
अजित पवारAjit Pawarजयंत पाटीलJayant Patilजितेंद्र आव्हाडJitendra Awhadशरद पवारSharad Pawarसुप्रिया सुळेSupriya Sule

Web Title: Ajit and sharad pawar supriya sule jayant patil to jitendra awhad ncp leaders ai generated cute photos asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.