-
सध्या देशात नवरात्रीची धामधूम सुरू आहे. कुठे गरबा-दांडीया तर कुठे देवीचे जागरण होत आहे. सर्वत्र भक्ती आणि आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान या वातावरणात देशातील आणि जगातील प्रसिद्ध व्यक्तींचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने फोटो तयार केले आहेत.
जर हे प्रसिद्ध लोक सामान्य व्यक्ती असते तर त्यांनी नवरात्रोत्सवात कशा प्रकारे धमाल केली असती याची झलक दाखवण्यात आली आहे.(सर्व फोटो: @Sshixd/insta) -
पंतप्रधान नरेंद्र मोदी.(सर्व फोटो: @Sshixd/insta)
-
रॉबर्ट डाउनी जूनियर(सर्व फोटो: @Sshixd/insta)
-
मार्क झुकरबर्ग.(सर्व फोटो: @Sshixd/insta)
-
डोनाल्ड ट्रम्प.(सर्व फोटो: @Sshixd/insta)
-
राहुल गांधी. (सर्व फोटो: @Sshixd/insta)
-
व्लादिमिर पुतिन(सर्व फोटो: @Sshixd/insta)
-
किम जोंग उन. (सर्व फोटो: @Sshixd/insta)
-
एलोन मस्क. (सर्व फोटो: @Sshixd/insta)
पंतप्रधान मोदींनी वाजवला तबला अन् राहुल गांधींनी केला डान्स; नवरात्रीत धमाल करताना दिसले हे सेलिब्रिटी, AI फोटो व्हायरल
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जगातील प्रसिद्ध व्यक्तींनी नवरात्री साजरी करताना कशा साजरी केली असती याची झलक दाखवण्यात आली आहे.
Web Title: Pm narendra modi rahul gandhi to putin and kim jong un see ai images of famous leaders navratri celebrations jshd import snk