• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. pm narendra modi enjoy jungle safari takes elephant ride at assams kaziranga national park see photos sjr

पंतप्रधान मोदींनी काझीरंगात हत्तीवरुन घेतला जंगल सफारीचा आनंद; पाहा खास PHOTOS

PM Modi Visits Kaziranga National Park : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काझिरंगा राष्ट्रीय उद्यानातील जंगल सफारीदरम्यान खास लूक पाहायला मिळाला.

March 9, 2024 12:57 IST
Follow Us
  • pm narendra modi enjoy jungle safari takes elephant ride at assams kaziranga national park
    1/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम दौऱ्याचा दुसरा दिवस आहे, आज भल्या पहाटे पंतप्रधान मोदी वेळ काढून आसाममधील प्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पोहोचले.

  • 2/12

    यावेळी त्यांनी हत्तीवरुन जंगल सफारीचा आनंद घेतला, तसेच जीप राईडमधून त्यांनी निसर्ग सौंदर्य न्याहाळले.

  • 3/12

    पंतप्रधान मोदींनी काझीरंगा येथे रात्रीची विश्रांती घेतल्यानंतर आज पहाटे ५ वाजता जंगल सफारीसाठी पोहोचले.

  • 4/12

    यावेळी मोदींनी लखीमाई, प्रद्युम्न आणि फुलमाई या हत्तींना ऊस खाऊ घालण्याचा आनंद घेतला.

  • 5/12

    इतकेच नाही तर मोदींनी या हत्तींसह फोटोही काढले.

  • 6/12

    काझीरंगा हे गेंड्यांसाठी ओळखले जाते परंतु तेथे इतर अनेक प्रजातींसह हत्तीही मोठ्या संख्येने आहेत.

  • 7/12

    अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम उद्यानाच्या सेंट्रल कोहोरा रेंजमधील मिहिमुख भागात हत्तीवरुन जंगल सफारी केली.

  • 8/12

    यानंतर त्यांनी याच रेंजमध्ये जीप राईडचा आनंदही घेतला. इतकेच नाही तर हातात कॅमेरा घेत त्यांनी जंगलात फोटोग्राफी केली,

  • 9/12

    पीएम मोदी काझीरंगा नॅशलन पार्कमध्ये जवळपास २ तास थांबले होते.

  • 10/12

    प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदींनी स्वत: काही निसर्गरम्य छायाचित्रे कॅमेऱ्यात टिपली.

  • 11/12

    काझीरंगा नॅशनल पार्क हे एक शिंगे असलेल्या गेंड्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यांना पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात.

  • 12/12

    या राष्ट्रीय उद्यानात गेंड्याशिवाय हत्ती, म्हशी, हरीण आणि वाघ पाहण्यास मिळतात. (सर्व फोटो सौजन्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी/एक्स)

TOPICS
आसामAssamट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photoनरेंद्र मोदीNarendra Modiव्हायरल न्यूजViral Newsव्हायरल व्हिडीओViral Video

Web Title: Pm narendra modi enjoy jungle safari takes elephant ride at assams kaziranga national park see photos sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.