• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • रविंद्र धंगेकर
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. do you know which railway station has shortest name with only 2 letters pdb

भारतातील सर्वात लहान रेल्वे स्थानकाचे नाव काय तुम्हाला माहितीये? नाव वाचून व्हाल थक्क

Indian Railways Facts: देशातील सर्वात लहान रेल्वे स्टेशनचे नाव काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या…

Updated: March 21, 2024 19:18 IST
Follow Us
  • भारतीय रेल्वे हे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क आहे.
    1/9

    भारतीय रेल्वे हे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क आहे.

  • 2/9

    भारतातील अनेक रेल्वे स्थानके अतिशय सुंदर आहेत, परंतु अशी काही स्थानके आहेत ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

  • 3/9

    तुम्हाला माहित आहे का भारतात असही रेल्वेस्थानक आहे, ज्याचे नाव अगदी लहान आहे.

  • 4/9

    देशातील सर्वात लहान रेल्वे स्थानकाबद्दल बोलायचे झाले तर हे नाव फक्त दोनच अक्षरांचे आहे.

  • 5/9

    जर तुम्हालाही या स्थानकाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी याबद्दल आश्चर्यकारक माहिती घेऊन आलो आहोत.

  • 6/9

     या रेल्वे स्थानकाचे नाव इब (IB) आहे, जे केवळ दोन अक्षरांनी बनलेले आहे.

  • 7/9

    भारतीय रेल्वे नेटवर्कमधील हे एकमेव स्थानक आहे, ज्याचे नाव इतके लहान आहे.

  • 8/9

    इब (IB) हे भारताच्या ओडिशा राज्यातील एक रेल्वे स्थानक आहे.

  • 9/9

    महानदीची उपनदी असलेल्या ‘इब’ नदीवरून या लोकप्रिय स्थानकाचे नाव पडले असल्याची माहिती आहे. (फोटो सौजन्य : indian express)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsभारतीय रेल्वेIndian Railwayरेल्वेRailwayरेल्वे स्टेशनRailway Station

Web Title: Do you know which railway station has shortest name with only 2 letters pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.