• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. how to check your name on voter list maharashtra assembly election 20234 voter helpline app spl

एका क्लिकवर शोधा मतदार यादीतील नाव अन् मतदान केंद्र; या स्टेप्स फॉलो करा

How to check your name on voter list : तुमचे मतदार यादीतील नाव कसे तपासायचे याबद्दल जाणून घेऊयात.

November 13, 2024 13:46 IST
Follow Us
  • How to check your name on voter list
    1/12

    सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. प्रचारसभांचा धडाका नेत्यांकडून सुरु असून मतदानाचा दिवस आता जवळ येत असल्याने सगळीकडे लगबगीच वातावरण पाहायला मिळत आहे. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)

  • 2/12

    दरम्यान, मतदारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावून आपले कर्तव्य पार पाडावे असे निवडणूक आयोगाने आवाहन केले आहे. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)

  • 3/12

    त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदारांच्या सोयीसाठी एक अॅपही सुरु केले आहे. ‘वोटर हेल्पलाईन’ हे अॅप तुम्ही डाऊनलोड करु शकता. (Photo: Pexels)

  • 4/12

    याद्वारे मतदार राजा त्याची सर्व माहिती तसेच त्याचं मतदान केंद्रही जाणून घेऊ शकतो. (Photo: Pexels)

  • 5/12

    दरम्यान, आज आपण तुमचे मतदार यादीतील नाव कसे तपासायचे याबद्दल जाणून घेऊयात. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)

  • 6/12

    सर्वात आधी तुम्हाला निवडणूक आयोगाने जारी केलेल्या http://www.nvsp.in किंवा eci.gov.in या अधिकृत वेबसाईट्सवर भेट द्यायची आहे. (Photo: Pexels)

  • 7/12

    वेबसाईटवरील Serach By Details वर क्लिक करा. सर्चबारमध्ये तुमचं संपूर्ण नाव टाका. (Photo: Pexels)

  • 8/12

    त्यानंतर Submit बटनावर क्लिक करा. तुमच्यापुढे स्किनवर नावे आलेली दिसतील. (Photo: Pexels)

  • 9/12

    त्यामध्ये तुमचं नाव दिसेल. मतदाससंघही दिसेल. ही माहिती तुम्ही हवी असल्यास प्रिंट करुन जतन करुन ठेऊ शकता. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)

  • 10/12

    याशिवाय तुम्ही तुमचं मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी एसएमएस पद्दतीचाही अवलंब करु शकता. यासाठी तुम्हाला तुमचा Voter ID Number 1950 या क्रमांकावर पाठवायचा असतो. (Photo: Pexels)

  • 11/12

    दरम्यान राज्यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जातील. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)

  • 12/12

    हेही पाहा – ‘Kapil Sharma Show’ मध्ये फक्त खुर्चीवर बसून हसायचे अर्चना पूरन सिंहला मिळतात तब्बल इतके पैसे, जगते आलिशान जीवन

TOPICS
ट्रेंडिंगTrendingनिवडणूक आयोगElection Commissionमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024

Web Title: How to check your name on voter list maharashtra assembly election 20234 voter helpline app spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.