Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. optical illusion only 1 in 100 can find mangal hidden in this jungle illusion are you one of them pdb

Optical Illusion: फोटोत ‘जंगल’ दिसतंय ना? पण एक ‘मंगल’ही लपलाय; दिसला नसेल तर नीट क्लिक करून पाहा…

Jungle Mangal Optical Illusion: फोटोत तुम्हाला जंगल दिसतंय ना, पण या फोटोत एक मंगलही लपला आहे. तो शोधून काढण्यासाठी तुमच्याकडे फक्त २० सेकंद आहेत.

Updated: August 6, 2025 14:55 IST
Follow Us
  • सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट ऑप्टिकल इल्युजनची प्रतिमा तुफान व्हायरल होत आहे.
    1/12

    सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट ऑप्टिकल इल्युजनची प्रतिमा तुफान व्हायरल होत आहे.

  • 2/12

    हे एक मजेशीर कोड्यासारखं छायाचित्र आहे, जे डोळ्यांनाही चकवा देतं आणि मेंदूलाही गोंधळात टाकत.

  • 3/12

    या इल्युजनमध्ये तुमच्यासमोर एक चॅलेंज ठेवण्यात आलं आहे, ‘जंगल’मध्ये लपलेला ‘मंगल’ शोधा… तेही फक्त २० सेकंदांत!

  • 4/12

    सुरुवातीलाच स्पष्ट करूया की, ही प्रतिमा प्रत्यक्ष जंगलाची नाही. संपूर्ण फोटोमध्ये अनेकदा ‘जंगल’ हा शब्द लिहिला आहे; पण त्याच्यामध्ये अगदी क्लृप्तीनं लपवलेला ‘मंगल’देखील आहे.

  • 5/12

    या ‘मंगल’ला शोधणं म्हणजे खरंच गवतात सुई शोधण्यासारखं आहे; कारण- शब्द इतक्या गोंधळात आणि क्लोज फॉण्टमध्ये मांडले आहेत की, डोळ्यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी नजर फिरवावी लागते.

  • 6/12

    ज्यांनी शोधलं, त्यांची नजर अतिशय तीक्ष्ण आणि निरीक्षणशक्ती उत्तम आहे. पण, जर तुम्हाला ‘मंगल’ सापडला नाही, तर निराश होण्याचं काही कारण नाही. कारण- या प्रकारचं ऑप्टिकल इल्युजन म्हणजे मेंदूचा व्यायामच.

  • 7/12

    ‘मंगल’ शोधताना अनेक जण चुकतात, डोळ्यांना भ्रम होतो आणि वाटतं की, तो कुठेच नाही. पण, जसा तो सापडतो, तेव्हा तो क्षण म्हणजे खजिना सापडल्याचा आनंद.

  • 8/12

    तुमच्यासाठी एक हिंट – ‘मंगल’ हा शब्द कुठे आहे हे शेवटी दाखवण्यात आलं आहे;पण त्या आधी स्वतः प्रयत्न करून पाहा.

  • 9/12

    हा इल्युजन इंटरनेटवर झपाट्यानं पसरत असून “जंगलमध्ये ‘मंगल’ ” शोधण्याचं हे गमतीदार आणि बुद्धीला आव्हान देणारं कोडं अनेकांना गुंतवून ठेवतंय.

  • 10/12

    तर चला, डोळे उघडा, मेंदूला धार द्या आणि सांगा तुम्ही शोधलात का ‘मंगल’?, तुम्हाला सापडलाय का ‘मंगल’…

  • 11/12

    तुमच्यासाठी खाली ‘मंगल’ कुठे आहे तेही दाखवलं आहे – पण त्याआधी स्वतः प्रयत्न करून पाहाच!

  • 12/12

    पाहा मग, सापडला ना ‘मंगल’… जगभरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत आणि अनेक जण याला “जंगलमध्ये ‘मंगल’ सापडल्यासारखं समाधान” म्हणतायत. (फोटो सौजन्य:FACEBOOK/@BRAINGAME)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photoव्हायरल न्यूजViral Newsसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Optical illusion only 1 in 100 can find mangal hidden in this jungle illusion are you one of them pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.