Today’s Viral News Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात.

Live Updates
17:54 (IST) 15 May 2025

India Pakistan Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान राफेल विमानाच्या पायलटचा मृत्यू झाला होता का? जाणून घ्या अंत्यसंस्काराच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमागचे सत्य…

India Pakistan Updates Fact Check : काही ठिकाणी अंत्यसंस्कारांचे फोटोसुद्धा शेअर केले आणि दावा केला की, ते राफेल विमानाच्या वैमानिकाचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. …अधिक वाचा
13:19 (IST) 15 May 2025

Baba Vanga Future Prediction : बाबा वेंगाची दशकापूर्वी केलेली ही भविष्यवाणी आता होईल का खरी? हे उपकरण सर्वांसाठी ठरत्येय Silent Killer

Baba Vanga Future Prediction on Smartphone : बुल्गेरियातील प्रसिद्ध नेत्रहीन बाबा वेंगा यांनी दशकांपूर्वी स्मार्टफोनसारख्या उपकरणामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत इशारा दिला होता. आज हा इशारा खरा होताना दिसत आहे …सविस्तर बातमी
11:19 (IST) 15 May 2025

आधी साडीचा ओढला पदर, मग ढकलले जमिनीवर अन्…. तीन माकडांचा वृद्ध महिलेवर हल्ला; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

Viral Video : जंगलात राहणारे माकड बहुतांश वेळा मानवी वस्तीतही येतात. ते एकटे नाही तर अनेकदा कळपातून फिरतात. पण, जेव्हा एकत्र येतात , तेव्हा कुणीही त्यांच्याशी पंगा घ्यायला जात नाही. …सविस्तर बातमी
11:04 (IST) 15 May 2025

Video : आजोबांचं असं प्रेम प्रत्येकाला मिळत नाही! नातीला खूश करण्यासाठी केला डान्स, आजोबा नातीचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल बालपण

Video : सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा त्यांच्या नातीबरोबर डान्स करताना दिसत आहे. आजोबा आणि नातीचा हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. …सविस्तर वाचा
09:43 (IST) 15 May 2025

Video : श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाणे शक्य नाही? पुण्यात या ठिकाणी आहे स्वामींचे सुंदर मंदिर, व्हिडीओ एकदा पाहा

Pune Video : तुम्हाला अक्कलकोटला दर्शनला जाणे शक्य नसेल तर तुम्ही पुण्यातील एका सुंदर स्वामी समर्थाच्या मंदिरात जाऊ शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मंदिर नेमके आहे तरी कुठे? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. …वाचा सविस्तर
09:42 (IST) 15 May 2025

Video : “पत्नी ही घरची लक्ष्मी असते”; दिवंगत पत्नीचा फोटो आजही पाकिटात ठेवतात आजोबा, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “खरं प्रेम..”

Viral Video : या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका तरुणीने एका आजोबाबरोबर संवाद साधला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. …सविस्तर वाचा

Trending News Live Updates, 15 May 2025 : ट्रेडिंग न्यूज लाईव्ह अपडेट टुडे