ntertainment News Today, 20 June 2025 : आमिर खानच्या ‘सितारे जमीन’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला अनेक मोठ्या स्टार्सनी हजेरी लावली. आमिर खानचे दोन मित्र सलमान खान आणि शाहरुख खान देखील आले होते. जूही चावला, जिनिलिया डिसूझा, रितेश देशमुख, आशा भोसले आणि इतर अनेक कलाकार आमिरच्या चित्रपटाच्या इव्हेंटलापोहोचले होते. या सर्वांमध्ये सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रेखा यांचा साडीतील लूक चर्चेचा विषय ठरला.

पुन्हा एकदा रेखा यांनी सुंदर आणि साध्या शैलीने लोकांची मनं जिंकली. त्यांनी गोल्डन साडी नेसली होती. रेखा नेहमीच त्यांच्या लूकमुळे चर्चेत राहतात. यावेळीही त्या बांगड्या, भांगेत कुंकू लावून आल्या होत्या. आमिरबरोबर पोज देताना डोक्यावर त्यांनी पदर घेतला. रेखा यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Live Updates

Entertainment News Live Today

20:36 (IST) 20 Jun 2025

दीपिका पादुकोणच्या आठ तास काम करण्याच्या मागणीबद्दल रेणुका शहाणेंनी व्यक्त केलं मत, म्हणाल्या, “अनेक पुरुष कलाकार…”

Actress Renuka Shahane : “आठ तासांच्या कामाची शिफ्ट असणे हा वैयक्तिक निर्णय असावा”, रेणुका शहाणेंनी व्यक्त केलं मत …सविस्तर बातमी
20:26 (IST) 20 Jun 2025

बचपन का प्यार! ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अक्षर कोठारी अडकला विवाहबंधनात, शेअर केले खास फोटो

Akshar Kothari Wedding : अक्षर कोठारीने बांधली विवाहगाठ, ‘बचपन का प्यार’ म्हणत शेअर केले खास फोटो …सविस्तर वाचा
18:51 (IST) 20 Jun 2025

सलमान खानच्या बॉडीगार्डने आमिरच्या मुलाला दिला धक्का, पण जुनैदने केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ

Junaid Khan : आमिर खानच्या मुलाच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष …सविस्तर बातमी
18:00 (IST) 20 Jun 2025

आर. माधवनने मुंबईतील अपार्टमेंट दिलं भाड्याने; महिन्याला कमावणार ‘इतके’ लाख

R Madhavan rents out luxury apartment in Mumbai’s BKC : आर माधवन आणि त्याच्या पत्नीने मुबंईतील त्यांचे एक अपार्टमेंट भाड्याने दिले आहे. …सविस्तर वाचा
17:20 (IST) 20 Jun 2025

“बंद कर तुझा नाटकीपणा…”, म्हणणाऱ्या ट्रोलरला ‘ठरलं तर मग’ फेम मोनिकाने सुनावलं; ३ महिन्यांच्या लेकीला घेऊन करतेय शूटिंग

Tharala Tar Mag Monika Dabade: “पैशांसाठी करतेय” म्हणणाऱ्या ट्रोलरवर भडकली ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री; म्हणाली, “तुम्हाला काय वाटलं? मला…” …अधिक वाचा
16:59 (IST) 20 Jun 2025

“डेव्हिडनं गोविंदाच्या मनात विष कालवलं”, प्रसिद्ध निर्मात्याचं वक्तव्य; म्हणाले, “तो कायम ज्योतिषांच्या…”

Govinda : “लोकांवर पटकण विश्वास ठेवण्याची गोविंदाची वाईट सवय आहे” प्रिसिद्ध निर्मात्यांचं वक्तव्य …सविस्तर वाचा
16:28 (IST) 20 Jun 2025

बॉलीवूड अभिनेत्री अडकली विवाहबंधनात! लग्नसोहळ्यातील फोटो आले समोर, वरुण धवनच्या लोकप्रिय सिनेमात केलंय काम

Lauren Gottlieb Wedding : बॉलीवूड अभिनेत्री अडकली विवाहबंधनात! लग्नसोहळ्यातील फोटो आले समोर …सविस्तर बातमी
16:09 (IST) 20 Jun 2025

“मी श्रीमंत आहे, तू नाहीस”; विवेक ओबेरॉय बाबांच्या मदतीशिवाय १९ व्या वर्षी झालेला करोडपती, आता आहे १२०० कोटींचा मालक

Vivek Oberoi Business : वडिलांच्या मार्गदर्शनामुळे अवघ्या १९ व्या वर्षी कोट्यवधींचा मालक झालेला विवेक ओबेरॉय …सविस्तर वाचा
15:53 (IST) 20 Jun 2025

जन्माआधीच वडिलांना गमावलं अन्…; बोमन इराणींनी सांगितला संघर्षकाळ, म्हणाले, “एका रुग्णालयात…”

Boman Irani : “मी त्यांना कधीच बघितलं नाही, त्यामुळे वडील म्हणजे काय? हे मला माहीतच नाही.” बोमन इराणींनी व्यक्त केल्या भावना …अधिक वाचा
14:45 (IST) 20 Jun 2025

आमिर खान नाही तर ‘सितारे जमीन पर’मध्ये झळकणार होता सलमान खान; अभिनेता म्हणाला, “मी हा चित्रपट करणार होतो पण…”

Salman Khan : ‘सितारे जमीन पर’ला सलमान खानने दिलेला होकार, कथाही आवडलेली पण…; …सविस्तर वाचा
14:22 (IST) 20 Jun 2025

एकता कपूरच्या ‘त्या’ पोस्टवर राम कपूरने दिलं प्रत्युत्तर; म्हणाला, “माझ्या कारकिर्दीच्या शेवटपर्यंत…”

Ram Kapoor addresses rumoured fallout with Ekta Kapoor : निर्माती एकता कपूर आणि राम कपूर यांच्यात काही काळापासून वाद सुरू आहेत. …अधिक वाचा
14:06 (IST) 20 Jun 2025

“आमच्या ‘हमरेको तुमरेको’मुळे समाज अचानक…”, समीर चौघुलेंचं हिंदी सक्तीसंदर्भात स्पष्ट मत

“आम्हाला हिंदीचा अजिबात राग नाही पण…”, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौघुले काय म्हणाले? …सविस्तर वाचा
13:35 (IST) 20 Jun 2025

“१२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये…”, डायना पेंटी राहतेय लिव्ह इनमध्ये, म्हणाली, “मी मनाने विवाहित…”

Diana Penty On Her 12-Year Relationship With BF : गेल्या १२ वर्षांपासून हर्ष सागरबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं डायना पेंटीने सांगितलं आहे. …सविस्तर वाचा
12:59 (IST) 20 Jun 2025

अभिनेते विवेक लागू यांचे निधन, सांस्कृतिक मंत्र्यांनी पोस्ट करून वाहिली श्रद्धांजली; म्हणाले, “संवेदनशील व्यक्तिमत्त्व गमावले”

Marathi Actor Vivek Lagoo Passed Away : विवेक लागू यांना मृण्मयी लागू वायकूळ ही मुलगी आहे. …सविस्तर वाचा
12:28 (IST) 20 Jun 2025

“प्रेम आणि कृतज्ञतेने निरोप घेण्याची वेळ…”, ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांच्या निधनानंतर मुलीची भावुक पोस्ट

Vivek lagoo Passes Away : ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, त्यांच्या मुलीने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली… …सविस्तर बातमी
12:10 (IST) 20 Jun 2025

Housefull 5 च्या कमाईत मोठी घसरण, १४ व्या दिवशी किती कलेक्शन केले? जाणून घ्या

Housefull 5 Box Office Collection Day 14 : ‘हाऊसफुल ५’ ने १४ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केली ‘इतक्या’ कोटींची कमाई …सविस्तर बातमी
11:59 (IST) 20 Jun 2025

“तिनं मला पोसलं…”, प्रियदर्शिनी इंदलकरचं ‘या’ मराठी अभिनेत्रीबद्दल वक्तव्य; म्हणाली, “मुंबईत नवीन असताना…”

Priyadarshini Indalkar : प्रियदर्शिनी इंदलकरने संघर्ष काळातील आठवणींना दिला उजाळा …वाचा सविस्तर
11:55 (IST) 20 Jun 2025

आमिर खानने इच्छा नसतानाही ‘या’ चित्रपटात केलेलं काम, अमिताभ बच्चनही होते महत्त्वाच्या भूमिकेत; म्हणाला, “मी ८ महिने…”

Aamir Khan : आमिर खानने इच्छा नसतानाही ‘या’ चित्रपटात केलेलं काम, अमिताभ बच्चन, कतरिना कैफही झळकले होते महत्त्वाच्या भूमिकेत …वाचा सविस्तर
11:35 (IST) 20 Jun 2025

Sitare Zameen Par Review: कसा आहे आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’? प्रेक्षक म्हणाले…

Sitare Zameen Par Review in Marathi : आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट आहे सितारे जमीन पर …वाचा सविस्तर
11:34 (IST) 20 Jun 2025

गर्लफ्रेंडचा हात हातात घट्ट पकडला अन्…; आमिर खान-गौरीचा मुलासमोरचा ‘तो’ Video Viral, नेटकरी म्हणाले, “याला लाज…”

Aamir Khan Video with Girlfriend Gauri Spratt : आमिर खानचा गर्लफ्रेंडबरोबरचा व्हिडीओ पाहिलात का? …अधिक वाचा
11:34 (IST) 20 Jun 2025

Sitare Zameen Par पाहून भारावला रितेश देशमुख, पत्नी जिनिलीयाचं केलं कौतुक; म्हणाला, “अभिमान आहे की…”

Riteish Deshmukh Praises Wife Genelia : ठमला आमिर-जिनिलीया यांचा अभिमान”, ‘सितारे जमीन पर’ पाहून रितेश देशमुखने व्यक्त केल्या भावना …सविस्तर वाचा
11:32 (IST) 20 Jun 2025

भारतातील पहिला भयपट चित्रपट फक्त ९ लाख रुपयांमध्ये बनवला होता, बजेटपेक्षा १० पट जास्त केली होती कमाई

India First Horror Movie : आजकाल लोकांमध्ये हॉरर चित्रपट पाहण्याची क्रेझ लक्षणीय वाढली आहे. …सविस्तर वाचा
11:30 (IST) 20 Jun 2025

“एका वयानंतर फिजिकल…”, ६६ वर्षीय नीना गुप्ता ऑनस्क्रीन रोमान्सबद्दल काय म्हणाल्या?

Neena Gupta on romance : “ठराविक वयानंतर फिजिकल..”, 66 वर्षांच्या नीना गुप्ता यांचं ते विधान चर्चेत; म्हणाल्या… …सविस्तर वाचा
11:27 (IST) 20 Jun 2025

रेखा-आमिर खानचा व्हिडीओ चर्चेत

सितारे जमीन परच्या स्क्रीनिंगमधील रेखा व आमिर खान यांचा व्हिडीओ चर्चेत आहे.