Met Gala 2025 Live Updates: दरवर्षी, लाखो लोक जगातील सर्वात लोकप्रिय फॅशन इव्हेंट मेट गालाची आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी हा इव्हेंट सोमवारी, ५ मे रोजी न्यू यॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे आयोजित केला जात आहे. मेट गाला प्रसिद्ध कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला हा फॅशन जगतातील प्रतिष्ठित कार्यक्रमांपैकी एक आहे.

मेट गालामध्ये फक्त हॉलीवूडच नाही तर बॉलीवूड स्टार्सही सहभागी होतात. प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट आणि ईशा अंबानीनंतर आता शाहरुख खान, प्रेग्नंट कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझही या वर्षी पदार्पण करणार आहेत. या इव्हेंटमधील प्रत्येक अपडेट जाणून घेऊयात.

Live Updates

Babil Khan Controversy Updates : मनोरंजन विश्वातील घडामोडी

10:24 (IST) 5 May 2025

When and where to watch Met Gala 2025 : केव्हा, कुठे पाहता येईल मेट गाला?

Met Gala 2025 date, time in India: When and where to watch LIVE –

फॅशनविश्वातील सर्वात मोठी इव्हेंट मेट गाला आज सोमवारी, (५ मे २०२५ रोजी) न्यू यॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे होत आहे. यंदा “सुपरफाईन: टेलरिंग ब्लॅक स्टाइल” ही थीम आहे. भारतात मेट गाला ६ मे रोजी Vogue.com, YouTube व E! Online वर पाहता येईल.

10:11 (IST) 5 May 2025

Met Gala 2025 LIVE: दिलजीत दोसांझने दाखवले मेट गालाचे इन्व्हिटेशन कार्ड

Met Gala 2025 LIVE: दिलजीत दोसांझने त्याच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या चाहत्यांना मेट गाला २०२५ चे इन्व्हिटेशन कार्ड दाखवले आहे.

09:54 (IST) 5 May 2025

Raid 2 ने तीन दिवसांत वसूल केले बजेट, रितेश देशमुखच्या सिनेमाचे एकूण कलेक्शन तब्बल ‘इतके’ कोटी!

Raid 2 Box Office Collection Day 4 : रेड २ ने चौथ्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या …अधिक वाचा
09:53 (IST) 5 May 2025

‘झी मराठी’ची ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका होणार बंद! खलनायिकेने स्वत: केला खुलासा; दुसरा भाग येणार का? म्हणाली…

Zee Marathi Navri Mile Hitlerla Serial : ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका बंद होणार, दुसऱ्या भागाबद्दल अभिनेत्री म्हणाली… …वाचा सविस्तर
09:17 (IST) 5 May 2025

Zapuk Zupuk च्या कमाईत मोठी घसरण, रविवारी कमावले फक्त १ लाख, एकूण कलेक्शन….

Zapuk Zupuk box office collection day 10 : सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’चा बॉक्स ऑफिसवरील खेळ संपला, दहाव्या दिवशी कमावले फक्त… …सविस्तर बातमी

बाबिल खानच्या व्हायरल व्हिडीओनंतर कलाकारांच्या प्रतिक्रिया येत आहेत. (फोटो – इन्स्टाग्राम)