Englishதமிழ்বাংলাമലയാളംગુજરાતીहिंदीमराठीBusinessबिज़नेस
Newsletters
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  1. Marathi News
  2. manoranjan
  3. pahalgam terror attack zapuk zupuk devmanus thudarum phule movie release box office collection live updates 28 april 2025 samantha birthday celebrity gossips tv show updates pps
संग्रहित लेख, दिनांक 28th Apr 2025 रोजी प्रकाशित

Entertainment News Updates : गौतमी पाटीलचं नवीन गाणं पाहिलंत का? नेटकरी करतायत कौतुक

Manoranjan News Updates मनोरंजनविश्वातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या...

Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
Updated: April 28, 2025 23:53 IST
Follow Us
Entertainment Live News Today 28 April 2025
मनोरंजन न्यूज लाईव्ह अपडेट

Entertainment News Today, 28 April 2025 : बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. मोहनलाल यांच्या ‘थुडारम’ चित्रपट बॉलीवूडच्या ‘ग्राउंड झिरो’, ‘फुले’ चित्रपटांवर वरचढ झाला आहे. पहिल्या दिवसापासून ‘थुडारम’ चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. तसंच मराठीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ‘झापुक झुपूक’ महेश मांजरेकरांच्या ‘देवमाणूस’पेक्षा अधिक कमाई करत होता. पण, तिसऱ्या दिवशी ‘देवमाणूस’ने बाजी मारली आहे. ‘झापुक झुपूक’पेक्षा जास्त कमाई ‘देवमाणूस’ चित्रपटाने केली आहे. अशाच सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील आजच्या दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या…

Live Updates

Entertainment News Today: मनोरंजनविश्वातील सर्व अपडेट्स, वाचा…

19:30 (IST) 28 Apr 2025

“सुपरस्टार असशील तू तुझ्या घरी…”, मेहमूद यांनी राजेश खन्ना यांना सेटवर लगावलेली झापड, नेमकं काय घडलेलं?

Rajesh Khanna Mehmood Controversy : राजेश खन्ना यांच्या ‘त्या’ सवयीमुळे संतापले होते मेहमूद …अधिक वाचा
18:26 (IST) 28 Apr 2025

“तुझे कपडे काढून अंतर्वस्त्रामध्ये…”, साजिद खानवर आरोप करणारी नवीना बोले आहे तरी कोण?

Who is Navina Bole: अभिनेत्री ते नृत्यांगना, लग्न ते घटस्फोट; नवीना बोलेबद्दल जाणून घ्या… …वाचा सविस्तर
18:20 (IST) 28 Apr 2025

“त्यांना महान कलाकार म्हणता, पण त्यांच्याबरोबर…”, इंडस्ट्रीतील भेदभावाबद्दल बॉलीवूड अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “ते फक्त…”

Nawazuddin Siddiqui : इंडस्ट्रीतील भेदभावाबद्दल प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याचं स्पष्ट मत, म्हणाला, “महान कलाकार म्हणता पण…” …सविस्तर वाचा
18:05 (IST) 28 Apr 2025

झी मराठीवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्रीची सूचक पोस्ट, जाणून घ्या…

Zee Marathi : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? जाणून घ्या… …अधिक वाचा
17:40 (IST) 28 Apr 2025

कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या सुकेश चंद्रशेखरवर सीरिज येणार? OTT प्लॅटफार्मने जॅकलिन फर्नांडिसला दिली ऑफर

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखरवर आधारीत सीरिजमध्ये काम करण्याची ऑफर? …सविस्तर बातमी
17:23 (IST) 28 Apr 2025

७० लाखांचे बजेट, कमावलेले ७ कोटी! ३ सुपरस्टार्सनी नाकारलेला ‘हा’ सुपरहिट सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

Superhit Bollywood Movie: या चित्रपटाने ५० आठवडे बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. …वाचा सविस्तर
17:19 (IST) 28 Apr 2025

“तुला मुलांची जबाबदारी नकोय वाटतं” विचारणाऱ्याला अमृता खानविलकरने चांगलंच झापलं, म्हणाली, “उगाच हवेत बाण…”

अभिनेत्री अमृता खानविलकरने नेटकऱ्याला काय उत्तर दिलं? जाणून घ्या… …अधिक वाचा
17:14 (IST) 28 Apr 2025

विकी कौशलच्या घराचे महिन्याला किती लाख भाडे? तीन वर्षांत ‘इतके’ कोटी रुपये द्यावे लागणार

Vicky Kaushal Katrina Kaif Monthly rent of Apartment: विकी कौशल व कतरिना कैफसह ‘हे’ कलाकार जुहूमध्ये भाड्याने राहतात. …अधिक वाचा
16:40 (IST) 28 Apr 2025

सिद्धार्थ जाधवला शूटिंगदरम्यान गमवावा लागला असता डोळा, अभिनेत्याने सांगितला ‘तो’ थरारक प्रसंग, म्हणाला…

Siddharth Jadhav : शूटिंगदरम्यान सिद्धार्थ जाधवला गमवावा लागला असता डोळा, अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग, नेमकं काय घडलेलं? …सविस्तर बातमी
15:41 (IST) 28 Apr 2025

ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याने घेतली रेंज रोव्हर, जाणून घ्या किंमत

Ankit Gupta Buys New Range Rover: अभिनेत्याचा रेंज रोव्हरबरोबरचा फोटो झाला व्हायरल …वाचा सविस्तर
15:10 (IST) 28 Apr 2025

“त्या’ युट्यूबर्सना स्वखर्चाने…”, ‘झापुक झुपूक’वर निगेटिव्ह कमेंट्स; केदार शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, “पुढच्या सिनेमाआधी…”

Kedar Shinde : सूरज चव्हाण व ‘झापुक झुपूक’ सिनेमाला ट्रोल करणाऱ्यांना केदार शिंदेंनी सुनावलं, म्हणाले… …सविस्तर बातमी
15:02 (IST) 28 Apr 2025

“रिअ‍ॅलिटी शो हे खरंच रिअल असतात का?” मराठी नृत्यदिग्दर्शक सत्य सांगत म्हणाला, “दीड-दोन मनिटांत डान्स संपतो अन्…”

Ashish Patil : डान्स रिअ‍ॅलिटी शो खरंच रीअल असतात का? प्रसिद्ध मराठी नृत्यदिग्दर्शकाने दिलं ‘हे’ उत्तर …वाचा सविस्तर
15:01 (IST) 28 Apr 2025

प्रेक्षक विकी कौशलला पाहायला आले नाहीत, ‘छावा’बद्दल महेश मांजरेकरांचं स्पष्ट मत; म्हणाले, “त्याचे याआधीचे चित्रपट…”

Mahesh Manjrekar : ‘प्रेक्षक विकी कौशलला बघायला आले नव्हते’, ‘छावा’बद्दल महेश मांजरेकरांनी व्यक्त केलं मत …अधिक वाचा
15:00 (IST) 28 Apr 2025

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मकरंद देशपांडेंनी केला निषेध, म्हणाले, “केंद्र सरकार…”

पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात सर्वत्र निषेध होतं आहे. अभिनेते मकरंद देशपांडे यांनी पहलगाम हल्ल्याविरोधात २७ एप्रिलला मुंबईत आंदोलन केलं. या हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली वाहली. तसंच सरकार जो निर्णय घेईल त्याबरोबर राहा, असा सल्ला मकरंद देशपांडेंनी जनतेला दिला आहे.

#WATCH | Mumbai, Maharashtra: Actor Makarand Deshpande says, " I condemn this incident and pay tribute to all the victims. They were killed asking their religion and names, it is very wrong…we need to support govt of India in whatever decisions they take…" https://t.co/XibvzNqyvD pic.twitter.com/neOgfCRnrH

— ANI (@ANI) April 27, 2025
14:52 (IST) 28 Apr 2025

Video: ‘ठिव फोन’ म्हणणारे मामंजी अखेर हास्यजत्रेच्या मंचावर येणार, कोण आहेत वनीचे धनी? तुम्हीच पाहा

Maharashtrachi Hasyajatra New Episode Update : वनीला डेटवर न्यायला ऊसाच्या मळ्यातून मंचावर येणार मामंजी! …सविस्तर बातमी
14:16 (IST) 28 Apr 2025

सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ फक्त ९९ रुपयांत ‘या’ दिवशी पाहता येणार, कारण काय? वाचा…

सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ फक्त ९९ रुपयांत ‘या’ दिवशी पाहता येणार, कारण काय? वाचा सविस्तर

13:43 (IST) 28 Apr 2025

Shah Rukh Khan : ‘मेट गाला २०२५’मध्ये शाहरुख खान रचणार इतिहास; रेड कार्पेटवर चालणारा पहिला भारतीय अभिनेता…

Shah Rukh Khan Met Gala 2025 Debut : फॅशनच्या जगतातील सर्वांत मोठ्या इव्हेंटपैकी एक असलेल्या ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर शाहरुख दिसणार आहे. …सविस्तर वाचा
13:39 (IST) 28 Apr 2025

गौतमी पाटीलचं नवीन गाणं प्रदर्शित

गौतमी पाटील हे संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार नाव. आपल्या नृत्य कौशल्याने आणि कातिल अदाने गौतमीने अनेकांची मनं जिंकली आहेत. नुकतंच तिचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘नटरंगी नार’ असं त्या गाण्याचं नाव आहे.

13:25 (IST) 28 Apr 2025

अक्षय कुमारच्या ‘केसरी २’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद; १० व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

Kesari 2 Box Office Collection Day 10: ‘केसरी २’ ने दहा दिवसात एकूण किती केली कमाई? ‘या’ चित्रपटांना टाकले मागे …वाचा सविस्तर
13:23 (IST) 28 Apr 2025

”हेरा फेरीतील भूमिका माझ्यासाठी अडचणीची ठरली”, परेश रावल यांचं वक्तव्य; म्हणाले, “त्या चित्रपटामुळे…”

Paresh raval :परेश रावल यांचं आशचर्यकारक वक्तव्य म्हणाले, “बाबूरावच्या भूमिकेमुळे अडकून राहायचं नव्हतं…” …वाचा सविस्तर
13:15 (IST) 28 Apr 2025

Video: फिटनेससाठी काहीपण! वयाच्या ८९व्या वर्षी स्विमिंग पूलमध्ये उतरून धर्मेंद्र यांचा व्यायाम, पाहा व्हिडीओ

Dharmendra Viral Video: धर्मेंद्र यांचा स्विमिंग पूलमधला वर्कआउट पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले, “क्या बात है पाजी…” …सविस्तर बातमी
12:46 (IST) 28 Apr 2025

पहलगाम हल्ल्यानंतर सरकारवर टीका करणं प्रसिद्ध गायिकेला भोवलं, देशविरोधी पोस्ट केल्याबद्दल तक्रार दाखल

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर सरकारवर टीका करणाऱ्या लोकगायिकेविरुद्ध तक्रार दाखल, जाणून घ्या… …सविस्तर बातमी
12:31 (IST) 28 Apr 2025

सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ फक्त ९९ रुपयांत ‘या’ दिवशी पाहता येणार, कारण काय? वाचा…

Suraj Chavan Film Zapuk Zupuk : निर्मात्यांनी ठेवली खास ऑफर, ‘झापुक झुपूक’च्या तिकिटाचे दर केले कमी …सविस्तर वाचा
12:00 (IST) 28 Apr 2025

“मला औरंगजेबाला दोन-तीन कानाखाली…”, विजय देवरकोंडा म्हणाला, “छावा चित्रपट…”

Vijay Deverakonda On Chhaava Movie: लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याचे ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर वक्तव्य; म्हणाला… …सविस्तर बातमी
11:55 (IST) 28 Apr 2025

‘झापुक झुपूक’ आणि ‘देवमाणूस’ चित्रपटाने तीन दिवसांत किती कलेक्शन केलं? जाणून घ्या…

२५ एप्रिलला दोन मराठी नवीन चित्रपट प्रदर्शित झाले. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ आणि महेश मांजरेकर, रेणुका शहाणे यांचा ‘देवमाणूस’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. गेल्या दोन दिवसांपासून ‘झापुक झुपूक’ चित्रपट हा ‘देवमाणूस’ चित्रपटापेक्षा अधिक कमाई करताना दिसत होता. पण, तिसऱ्या दिवशी ‘देवमाणूस’ चित्रपट ‘झापुक झुपूक’वर वरचढ ठरला आहे.

सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार,

‘झापुक झुपूक’ चित्रपटाची कमाई

पहिल्या दिवशी – २४ लाख

दुसऱ्या दिवशी – २४ लाख

तिसऱ्या दिवशी – १९ लाख

एकूण कमाई – ६७ लाख

‘देवमाणूस’ चित्रपटाची कमाई

पहिल्या दिवशी – १४ लाख

दुसऱ्या दिवशी – १९ लाख

तिसऱ्या दिवशी – २५ लाख

एकूण कमाई – ५८ लाख

11:44 (IST) 28 Apr 2025

“ओव्हरॲक्टिंग कमी कर जरा”, म्हणणाऱ्याला अमेय वाघनं दिलं उत्तर, काय म्हणाला? जाणून घ्या…

Amey wagh : अमेय वाघचं ट्रोल करणाऱ्यांना गमतीशीर उत्तर म्हणाला, “मी कायम….” …सविस्तर बातमी
11:21 (IST) 28 Apr 2025

मलायका अरोराने फराह खानचा कूक दिलीपबरोबर केलं असं काही की होतंय कौतुक; नेटकरी म्हणाले, “ही खूप चांगली आहे, तिनं…”

नेटकरी मलायका अरोराचं कौतुक करत म्हणाले, “मलायका खूप चांगली आहे. ती तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे हे तिच्या चेहऱ्यावरून दिसत आहे” …सविस्तर वाचा
11:15 (IST) 28 Apr 2025

“पहिल्यांदा त्यांचा फोटो पहिला तेव्हा…”, केदार शिंदेंनी स्वामी समर्थांबद्दल व्यक्त केल्या भावना; म्हणाले “त्यांच्यापर्यंत पोहोचलो अन्…”

Kedar Shinde : “स्वामी समर्थ नसते तर मी मेलोच असतो”, केदार शिंदेंनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले, …सविस्तर बातमी
10:37 (IST) 28 Apr 2025

शेफ संजीव कपूर विमानतळावर स्वत:चं नाव ‘अमिताभ बच्चन’ असं का सांगतात? म्हणाले, “ज्यादिवशी लोक…”

Sanjeev Kapoor on Amitabh Bachchan: सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाले… …अधिक वाचा
10:30 (IST) 28 Apr 2025

“लोकांना वैभवसरांबद्दल गैरसमज आहेत”, अभिनेत्री गिरिजा प्रभूचं वक्तव्य; म्हणाली, “सगळ्यांना ते काटेरी स्वभावाचे वाटतात…”

Girija Prabhu : लोकांना वैभव सरांबद्दल गैरसमज आहेत. असं का म्हणाली गिरीजा जाणून घ्या… …सविस्तर बातमी
1 of 2
Next Last

मनोरंजन न्यूज लाईव्ह अपडेट

बॉक्स ऑफिसवर बरेच मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपट कोट्यवधींचा गल्ला जमवत असेल तरी दुसऱ्या बाजूला मराठी नाटकं रंगभूमी गाजवत आहे. अलका कुबल यांचं ‘वजनदार’ नाटक अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. अशाच मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या…

 

First published on: 28-04-2025 at 10:06 IST
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News
Web Title: Pahalgam terror attack zapuk zupuk devmanus thudarum phule movie release box office collection live updates 28 april 2025 samantha birthday celebrity gossips tv show updates pps
Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.