Saiyaara Box Office Collection Day 21 : अहान पांडे आणि अनित पड्डा यांचा ‘सैयारा’ हा चित्रपट १८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले आहेत. तिसऱ्या आठवड्यात, थिएटरमध्ये अनेक नवीन चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे त्याच्या कमाईवर परिणाम झाला, परंतु तरी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आणि कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला. ‘सैयारा’ने रिलीजच्या २१ व्या दिवशी किती कमाई केली? जाणून घेऊयात.

‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सैयारा’ने रिलीजच्या २१ व्या दिवशी १.८५ कोटींची कमाई केली आहे. २१ दिवसांत ‘सैयारा’ची एकूण कमाई आता ३०८.४५ कोटी रुपये झाली आहे. ‘सैयारा’ गेल्या तीन आठवड्यांपासून ब्लॉकबस्टर ठरला आहे. आणि आता तो सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या ३२०.३४ कोटी रुपयांच्या कलेक्शनला मागे टाकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Live Updates

Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट

20:01 (IST) 8 Aug 2025

‘शिवा’ मालिकेनंतर अभिनेता गौरव काळुष्ठे ‘चला हवा येऊ द्या’मध्ये करतोय काम; म्हणाला, “त्यांनी पहिल्याच दिवशी…”

Gaurav Kalushte on Chala Hawa Yeu Dya: “आमच्या घरी…”, अभिनेता ‘चला हवा येऊ द्या’ शोबद्दल काय म्हणाला? …अधिक वाचा
19:49 (IST) 8 Aug 2025

काजोलला भेटताच सोनाली कुलकर्णी भावुक, अभिनेत्रीची ‘ती’ इच्छा झाली पूर्ण; म्हणाली, “माझ्या सादरीकरणानंतर…”

Sonali Kulkarni Post : “मिठी आणि कौतुकाचे शब्द कायम स्मरणात राहतील”, सोनाली कुलकर्णीने सांगितली काजोलबरोबरची Fan Moment …सविस्तर वाचा
19:49 (IST) 8 Aug 2025

काजोलला भेटताच सोनाली कुलकर्णी भावुक, अभिनेत्रीची ‘ती’ इच्छा झाली पूर्ण; म्हणाली, “माझ्या सादरीकरणानंतर…”

Sonali Kulkarni Post : “मिठी आणि कौतुकाचे शब्द कायम स्मरणात राहतील”, सोनाली कुलकर्णीने सांगितली काजोलबरोबरची Fan Moment …सविस्तर वाचा
18:32 (IST) 8 Aug 2025

“ज्यासाठी केला अट्टाहास…”, महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाल्यानंतर संतोष जुवेकरची भावुक पोस्ट; चाहत्यांनीही केलं कौतुक

Santosh Juvekar Instagram Post : “नटेश्वराचा आशीर्वाद आणि प्रेक्षकांची शाबासकी”, महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाल्यानंतर संतोष जुवेकरची प्रतिक्रिया …सविस्तर बातमी
17:58 (IST) 8 Aug 2025

“१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण”, प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, “निसर्गरम्य ठिकाणी…”

Prajakta Mali Visited Bhimashankar On Her Birthday : वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनेत्री प्राजक्ता माळीने पुण्यातील भीमाशंकराचं दर्शन घेतल आहे. …सविस्तर बातमी
17:21 (IST) 8 Aug 2025

“माझ्या आत्मसन्मानाचा विचार न करता मी खूप ….”, राकेश बापटच्या एक्स पत्नीचे वक्तव्य; म्हणाली, “मी पुन्हा प्रेमात…”

Raqesh Bapat’s Ex Wife Ridhi Dogra on love after divorce: ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम राकेश बापटने रिद्धी डोगरासाठी केलेली ही रोमँटिक गोष्ट; अभिनेत्री खुलासा करत म्हणाली… …अधिक वाचा
17:20 (IST) 8 Aug 2025

मुलगी झाली हो! ‘शिवा’ मालिकेतील अभिनेता झाला बाबा, घरी चिमुकलीचं आगमन; पोस्टद्वारे व्यक्त केला आनंद

Shiva Fame Actor Become Father : ‘शिवा’ मालिका फेम अभिनेता झाला बाबा, सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला आनंद; कलाकारांसह चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा …सविस्तर वाचा
17:00 (IST) 8 Aug 2025

Video : एकाने मागून वार केला अन् दुसऱ्याने…; हुमा कुरेशीच्या भावाची हत्या कशी झाली? सीसीटीव्ही फुटेज आले समोर

दिल्लीतील जंगपुरा भोगल मार्केटमध्ये पार्किंगच्या वादात हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशीची हत्या करण्यात आली आहे. …अधिक वाचा
16:31 (IST) 8 Aug 2025

स्मृती इराणी बनल्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री, दीपिका पादुकोणलाही टाकलं मागे; एका एपिसोडसाठी घेतात तब्बल ‘इतके’ लाख

Smriti Irani : स्मृती इराणी बनल्या सर्वाधिक मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्री, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’च्या एका एपिसोडसाठी घेतात लाखों रुपये …सविस्तर बातमी
16:08 (IST) 8 Aug 2025

“त्याच्या लग्नाचा विडा उचललाय…”, विवेक सांगळेच्या लग्नाबद्दल जान्हवी किल्लेकरची प्रतिक्रिया; मित्राच्या लग्नाबद्दल म्हणाली…

Jahnavi Killekar Talk’s about Vivek Sangle’s Marriage : विवेक सांगळे कधी करणार लग्न? जान्हवी किल्लेकर म्हणाली… …सविस्तर बातमी
15:54 (IST) 8 Aug 2025

सोनाक्षी सिन्हाचा रुद्रावतार अन्…; ‘जटाधरा’ चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित

Jatadhara teaser : : सोनाक्षी सिन्हाच्या ‘जटाधरा’ या नवीन चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. …अधिक वाचा
15:23 (IST) 8 Aug 2025

Video : “मला त्या सावलीचा बदला…”, तारा व ऐश्वर्याचे सावलीविरुद्ध कारस्थान; ‘सावळ्याची जणू सावली’ मध्ये पुढे काय घडणार?

Savalyachi Janu Savali upcoming twist: तारा आणि ऐश्वर्याने कट केल्यानंतर सावली करणार ‘ती’ गोष्ट; पाहा प्रोमो …सविस्तर बातमी
14:57 (IST) 8 Aug 2025

“मुंबईत घर घेणं सोपी गोष्ट नाही…”, ‘भाग्य दिले तू मला’ फेम तन्वी मुंडलेने विवेक सांगळेचं केलं कौतुक; म्हणाली, “अभिमानास्पद…”

Bhagya Dile Tu Mala Fame Tanvi Mundle Praises Vivek Sangle : नवीन घर खरेदी केल्यानिमित्त तन्वी मुंडलेने केलं विवेक सांगळेचं भरभरून कौतुक, म्हणाली… …वाचा सविस्तर
14:56 (IST) 8 Aug 2025

प्रिया बापट आणि प्राजक्ता कोळीची हॉरर वेब सीरिज ‘अंधेरा’ ओटीटीवर पाहता येणार; कधी व कुठे? घ्या जाणून….

Andhera Web Series Release Date : प्रिया बापट आणि प्राजक्ता कोळी यांची ‘अंधेरा’ ही थरारक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. …अधिक वाचा
14:36 (IST) 8 Aug 2025

लहानपणीच आई-वडिलांसह भावाची हत्या, करिअरसाठी संघर्ष अन् शेवटी वेदनादायी मृत्यू; ‘असं’ होतं पहिल्या ‘लाफ्टर क्वीन’चं आयुष्य

Bollywood Laughter Queen And Singer : लहानपणीच झाली अनाथ, ‘लाफ्टर क्वीन’ म्हणून बॉलीवूड गाजवलं…; पण अखेरच्या दिवसांत उपेक्षा; पहिल्या विनोदी अभिनेत्रीची हृदयद्रावक कथा …अधिक वाचा
14:21 (IST) 8 Aug 2025

“साप, चिकन, बीफ अन्…”, Vegan विराट-अनुष्कासाठी पर्सनल शेफचा ‘देसी’ जुगाड! मांसाहार करत नाहीत म्हणून शोधला ‘हा’ उपाय

Anushka Sharma-Virat Kohli’s Chef : Vegan विराट-अनुष्कासाठी बनवली ‘ती’ अजब व्हिएतनामी डिश; शेफ म्हणाला, “स्नेक गार्ड…” …वाचा सविस्तर
13:42 (IST) 8 Aug 2025

“त्यांनी माझ्या पुतण्याला ठार मारलं”, हुमा कुरेशीच्या वडिलांचा आक्रोश; घटनाक्रम सांगत म्हणाले, “आसिफने त्यांना…”

Huma Qureshi Father reacts on Nephew Asif Qureshi Murder : मृत आसिफ कुरेशीच्या पत्नीने या घटनेबद्दल पोलिसांना काय सांगितलं? वाचा… …सविस्तर वाचा
13:41 (IST) 8 Aug 2025

उशीरा लग्न करणाऱ्यांबाबत तेजश्री प्रधान व सुबोध भावे म्हणाले, “अशा लोकांनी…”

Tejashri Pradhan Subodh Bhave on late marriages: “पूर्वीच्या काळापासून चालत आलेली…”, अभिनेत्री तेजश्री प्रधान काय म्हणाली? …सविस्तर बातमी
13:07 (IST) 8 Aug 2025

“४ तास पायऱ्यांवर बसून…”, रणबीर कपूर नीतू आणि ऋषी कपूर यांच्या भांडणाबद्दल म्हणालेला, “शाळेत लाज वाटायची…”

Ranbir Kapoor On Parents Fight : रणबीर कपूरचे पालक ऋषी कपूर आणि नीतू कपूर हे बॉलीवूडमधील आवडत्या जोडप्यांपैकी एक होते. …अधिक वाचा
12:56 (IST) 8 Aug 2025

ऑनस्क्रीनसह ऑफस्क्रीनही आहेत बाप-लेक, ‘ठरलं तर मग’मधील सायलीने सांगितलं मधुभाऊंबरोबरचं खास नातं; जुना किस्सा केला शेअर

Jui Gadkari And Mdhubhau Bond : “सेटवरही मी त्यांची लाडकी लेकच…”, जुई गडकरीने सांगितला मधुभऊंबरबरोचा खास बॉण्ड; याआधीही केलंय एकत्र काम …सविस्तर वाचा
12:17 (IST) 8 Aug 2025

२ तास ४५ मिनिटांचा फ्लॉप चित्रपट, थिएटर रिलीजमध्ये १०२ कोटींचं नुकसान, आता नेटफ्लिक्सवर घालतोय धुमाकूळ

Netflix Trending Movie : नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग आहे हा दाक्षिणात्य चित्रपट, तुम्ही पाहिलात का? …सविस्तर वाचा
11:42 (IST) 8 Aug 2025

“मुलं जन्माला घालूच नका”, प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य; स्वतःच्या मुलीबद्दल काय म्हणाली?

Sheeba Chadha on Kids and Parenting : या अभिनेत्रीने सध्याच्या काळात मुलं जन्माला का घालू नये, यामागचं कारण सांगितलं आहे. …अधिक वाचा
11:32 (IST) 8 Aug 2025

“मतदार गेले खड्ड्यात…”, घोडबंदर रोडवरील खड्ड्यांबद्दल लोकप्रिय अभिनेत्रीचा संताप; म्हणाली, “कमरेचा चक्काचूर…”

Marathi Actress Angry Video On Ghodbunder Road Condition : “तुमच्यामुळे आम्हाला चंद्रावर आल्यासारखं वाटतं”, घोडबंदर रोडवरील खड्ड्यांबाबत मराठी अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया …वाचा सविस्तर
10:59 (IST) 8 Aug 2025

‘नवरी मिळे हिटलरला’ नंतर लक्ष्मी आणि सरस्वती दिसल्या एकत्र; लूकने वेधले लक्ष, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Sanika kashikar and Bhumija Patil Video: अभिनेत्री सानिका काशिकर व भुमिजा पाटील यांच्या व्हिडीओवर कलाकारांनी केला कौतुकाचा वर्षाव; म्हणाले… …वाचा सविस्तर
10:43 (IST) 8 Aug 2025

‘सन ऑफ सरदार २’ ने सातव्या दिवशी इतक्या कोटींची केली कमाई; एकूण कलेक्शन किती?

Son of Sardaar 2 Box Office collection day 7 : ‘सन ऑफ सरदार २’ ने सातव्या दिवशी किती कोटींची केली कमाई? घ्या जाणून… …सविस्तर बातमी
09:55 (IST) 8 Aug 2025

तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘स्टार प्रवाह’वर ‘या’ दिवशी सुरू होणार ‘लपंडाव’; अडीच वर्षे सुरू असलेली ‘ही’ मालिका निरोप घेणार?

Lapandav Serial : रुपाली भोसलेची नवीन मालिका ‘लपंडाव’ केव्हापासून सुरू होणार? कोणती जुनी मालिका ऑफ एअर होईल? जाणून घ्या… …सविस्तर वाचा
09:27 (IST) 8 Aug 2025

अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या, पार्किंगच्या वादातून दोघांनी घरासमोरच केला हल्ला

Huma Qureshi cousin brother murdered in Delhi : गुरुवारी रात्री दिल्लीत घडली धक्कादायक घटना …सविस्तर बातमी

सैयारा बॉक्स ऑफिस कलेक्शन (फोटो- इन्स्टाग्राम)