Thug Life Box Office Collection Day 4: सुपरस्टार कमल हासन यांचा ‘ठग लाईफ’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट ५ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. कमल हासन यांनी कन्नड भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद झाला आणि हा चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित होऊ शकला नाही. इतर राज्यांमध्ये प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाला फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. बॉक्स ऑफिसवर ओपनिंग चांगली करणाऱ्या या चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या दिवसापासून सातत्याने घसरण होत आहे. ‘ठग लाईफ’ने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी किती कमाई केली? जाणून घेऊयात.

‘ठग लाईफ’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी १५.५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई ५३.८७ टक्क्यांनी कमी झाली आणि ७.१५ कोटींचा गल्ला जमवला. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ७.७५ कोटींचे कलेक्शन केले. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘ठग लाईफ’ने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी ६.५० कोटींचा व्यवसाय केला. ४ दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई ३६.९० कोटी रुपये झाली आहे.

Live Updates

Manoranjan Breaking News Updates

11:52 (IST) 10 Jun 2025

Video: दिशा पटानीचा हटके अंदाज; बास्केटबॉल खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केले कौतुक

Disha Patanis Video Of Playing Basketball: दिशा पटानीबरोबर ‘हा’ अभिनेतादेखील बास्केटबॉलच्या मैदानात; पाहा व्हिडीओ …सविस्तर बातमी
17:55 (IST) 9 Jun 2025

दिग्दर्शक पार्थो घोष यांचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन, ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘१०० डेज’ आणि ‘अग्नि साक्षी’ फेम दिग्दर्शक पार्थो घोष यांचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन …वाचा सविस्तर
17:37 (IST) 9 Jun 2025

नवज्योतसिंग सिद्धू कपिल शर्माच्या शोमध्ये परतणार, अर्चना पूरन सिंहचं काय होणार? पाहा प्रोमो

Navjot Singh Sidhu in The Great Indian Kapil Show Promo : पुलवामा हल्ल्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूंची झालेली एक्झिट …सविस्तर वाचा
16:44 (IST) 9 Jun 2025

“रिअ‍ॅलिटी शो आता स्क्रिप्टेड शो झालेत”, ‘इंडियन आयडल’ फेम गायकाचं स्पष्ट मत; म्हणाला, “गरीब आहे म्हणून…”

‘इंडियन आयडल’ फेम प्रसिद्ध गायकाने रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड असण्याबद्दल व्यक्त केलं स्पष्ट मत; म्हणाला… …वाचा सविस्तर
16:11 (IST) 9 Jun 2025

‘सितारे जमीन पर’मध्ये २३ वर्ष लहान जिनिलीयासह काम करण्याबाबत आमिर खान म्हणाला, “हा विचार केला होता पण…”

“व्हिएफएक्सच्या मदतीने कोणत्याही वयाची भूमिका साकारणं सोपं”, आमिर खानचं वक्तव्य, म्हणाला… …वाचा सविस्तर
15:55 (IST) 9 Jun 2025

Video: आलिया भट्ट व रणबीर कपूर यांचा सहा मजली २५० कोटींचा बंगला पाहिलात का? नेटकरी म्हणाले, “गेटसाठी थोडे पैसे…”

Alia Bhatt and Ranbir Kapoor Bandra Bungalow: आलिया भट्ट व रणबीर कपूरचा नवीन बंगला पाहिल्यानंतर नेटकरी काय म्हणाले? घ्या जाणून… …वाचा सविस्तर
15:01 (IST) 9 Jun 2025

“क्रू मेंबरने मला झाडामागे कपडे बदलायला सांगितलं…”; अभिनेत्री म्हणाली, “अमिताभ बच्चन यांनी ते ऐकलं अन्…”

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर अभिनेत्रीने अहमदाबादमध्ये एका गाण्याचं शूटिंग केलं होतं, तेव्हाची ही गोष्ट आहे. …सविस्तर बातमी
14:16 (IST) 9 Jun 2025

‘बिग बॉस’फेम सना मकबूल रुग्णालयात दाखल, मैत्रीणीने पोस्ट करत दिली माहिती; ‘या’ गंभीर आजाराने आहे ग्रस्त, म्हणाली…

सना मकबूल रुग्णालयामध्ये दाखल, सोशल मीडयावर केली पोस्ट म्हणाली… …वाचा सविस्तर
13:53 (IST) 9 Jun 2025

अशोक सराफ यांना ‘मामा’ का म्हणतात? ज्येष्ठ अभिनेते ‘असे’ झाले कलाविश्वाचे लाडके ‘अशोक मामा’; म्हणाले, “कोल्हापुरात…”

Ashok Saraf : अशोक सराफ यांना चाहते प्रेमाने ‘मामा’ म्हणतात? अभिनेते कोल्हापुरात घडलेला किस्सा सांगत म्हणाले… …सविस्तर बातमी
13:50 (IST) 9 Jun 2025

परेश रावल ‘हेरा फेरी ३’ चित्रपटात पुन्हा परतणार? चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले, “तीन हीरो…”

‘हेरा फेरी ३’ चित्रपटात परेश रावल यांची होणार एन्ट्री?, चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना दिली हिंट, म्हणाले… …अधिक वाचा
13:20 (IST) 9 Jun 2025

”तिला माझ्या निर्णयांचा…”, प्रियांका चोप्राला लेक मालती मेरीकडून आहे ‘ही’ अपेक्षा; म्हणाली…

मुलगी मालती मेरीबरोबरच्या नात्याबद्दल प्रियांका म्हणाली, “तिला मी…” …वाचा सविस्तर
13:19 (IST) 9 Jun 2025

“नवीन सुरुवात”! अभिनेता गश्मीर महाजनीचं दिग्दर्शनात पदार्पण, सेटवरचे फोटो आले समोर

Actor Gashmeer Mahajani new Movie: गश्मीरच्या या नवीन प्रोजेक्टची निर्मिती त्याची पत्नी व आई करणार आहेत. …सविस्तर बातमी
12:51 (IST) 9 Jun 2025

विजय मल्ल्याने केलेलं ‘या’ अभिनेत्रीचं कन्यादान, मराठी पद्धतीने झालेलं लग्न; म्हणालेली, “ते माझ्या आईचे…”

Vijay Mallya Latest News: या बॉलीवूड अभिनेत्रीचा मराठमोळा पती कोण आहे? जाणून घ्या …सविस्तर वाचा
12:48 (IST) 9 Jun 2025

“तुमचा उलटा प्रवास सुरू…”, तुळजाने दिली डॅडींना ताकीद; सूर्यासमोर त्यांचा खरा चेहरा येणार का? पाहा प्रोमो

Lakhat Ek Aamcha Dada New Twist: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नवीन ट्विस्ट; पुढे काय घडणार? पाहा …सविस्तर वाचा
12:26 (IST) 9 Jun 2025

‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या वेळी अनुराग कश्यपने नवाजुद्दीन सिद्दीकीला दिलेला ‘हा’ मोलाचा सल्ला; अभिनेता म्हणाला, “पहिल्या दिवशी…”

नवाजुद्दीन सिद्दीकीचं गँग्स ऑफ वासेपूरमधील भूमिकेबद्दल वक्तव्य; म्हणाला… …अधिक वाचा
12:24 (IST) 9 Jun 2025

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी स्मिता गोंदकर करत होती ‘हे’ काम; कार रेसिंगचीदेखील आहे आवड

Smita Gondkar On Her Career: “मला त्रास दिला…”, अभिनेत्री स्मिता गोंदकर काय म्हणाली? …वाचा सविस्तर
11:58 (IST) 9 Jun 2025

‘झी मराठी’वर पुन्हा सुरू होणार ‘चला हवा येऊ द्या’! समोर आली मोठी अपडेट, २६ वर्षे पूर्ण होताच वाहिनीचा लूकही बदलला…

Zee Marathi : ‘झी मराठी’चा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो पुन्हा सुरू होणार, ‘चला हवा येऊ द्या’बद्दल नवीन माहिती आली समोर… …वाचा सविस्तर
10:55 (IST) 9 Jun 2025

“चुकीच्या माणसांच्या संगतीमुळे गोविंदा…”, अभिनेत्याच्या बायकोचं वक्तव्य; म्हणाली, “ते लोक त्याला…”

सुनिता आहुजाचं गोविंदाबद्दल वक्तव्य, म्हणाली,”तो अजूनही ९०च्या काळात…” …सविस्तर वाचा
10:49 (IST) 9 Jun 2025

Housefull 5 ची तिसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई, रविवारी कमावले तब्बल…

Housefull 5 Box Office Collection Day 3: २५० कोटी बजेट असलेल्या ‘हाऊसफुल 5’ चे एकूण कलेक्शन किती? वाचा… …सविस्तर बातमी
10:43 (IST) 9 Jun 2025

‘आई कुठे काय करते’ या मालिकेनंतर गौरी कुलकर्णीची झी मराठीच्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत एन्ट्री

Gauri Kulkarni Entry Shiva Serial: गौरी कुलकर्णीच्या नवीन भूमिकेचे नाव काय? घ्या जाणून… …अधिक वाचा
10:12 (IST) 9 Jun 2025

“हा भीषण प्रकार…”, मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीबद्दल अभिनेत्याचा मोठा खुलासा; म्हणाला, “तक्रार केल्यास काम न मिळण्याची भीती…”

९० दिवसांनीही पैसे मिळत नाहीत, तक्रार केल्यास काम न मिळण्याची भीती…; मराठी अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला… …सविस्तर बातमी
10:12 (IST) 9 Jun 2025

“हा भीषण प्रकार…”, मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीबद्दल अभिनेत्याचा मोठा खुलासा; म्हणाला, “तक्रार केल्यास काम न मिळण्याची भीती…”

९० दिवसांनीही पैसे मिळत नाहीत, तक्रार केल्यास काम न मिळण्याची भीती…; मराठी अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला… …सविस्तर बातमी

ठग लाइफ सिनेमाचे चार दिवसांचे कलेक्शन

ठग लाईफ या चित्रपटाचं दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केलं असून कमल हासन मुख्य भूमिकेत आहेत.