शिंदे गटाची पहिली शाखा मानखुर्दमध्ये

शिवसेना शाखा १४३ असे या शाखेला नाव देण्यात आले आहे.

शिंदे गटाची पहिली शाखा मानखुर्दमध्ये
मानखुर्दमध्ये शिंदे गटाची पहिली शाखा

दादरमध्ये नवीन शिवसेना भवनाच्या घोषणेनंतर शनिवारी मानखुर्द येथे शिंदे गटाच्या नवीन शाखेचे उदघाटन खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई आणि महाराष्ट्रातील शिंदे गटाची ही फिलिबशाखा आहे.

शिवसेना शाखा १४३ असे या शाखेला नाव देण्यात आले आहे. शाखेच्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: First branch of shinde group in mankhurd mumbai print news amy

Next Story
मालवणी इमारत दुर्घटना : मालकाला सव्वा वर्षानंतर उच्च न्यायालयाकडून जामीन
फोटो गॅलरी