Maharashtra Rain News 17 June 2025 : कोचीहून दिल्लीकडे निघालेल्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन आल्यानंतर या विमानाचे नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग सकाळी करण्यात आले. नागपूर पोलीस आणि अग्निशमन दल विमानतळावर दाखल झाले असून विमानाची तपासणी सुरू आहे. मात्र या प्रकरणामुळे एअरपोर्टवर काही वेळ एकच पळापळ आणि गोंधळ उडाल्याचे बघायला मिळाले आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, गेल्या वीस मिनिटापूर्वी विमान नागपूर विमानतळावर उतरलं आहे.
दरम्यान . मागील दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस कोसळत होता. पुढील चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या
Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 17 June 2025
मुळा-भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून दाखल
कोल्हापूरच्या कथक नृत्यांगना मंगला भट्ट यांचे निधन
अहिल्यानगर : ‘स्थानिक’च्या निवडणुकीत शत-प्रतिशत भाजपच! भाजपच्या तिन्ही जिल्हाध्यक्षांची ग्वाही
राज्यात महिन्याभरात दुचाकी टॅक्सी रस्त्यावर… परिवहन खाते म्हणते…
मुंबई-पुणे दृतगती मार्गावर दोन अपघातांत २ ठार, ४ जखमी
लोकलमध्ये दररोज सरासरी ३० मोबाइलची चोरी… मोबाइल शोधण्यासाठी रेल्वे पोलिसांची विशेष मोहीम
बालगृहातील गतिमंद मुलांना मद्यपार्टीत सहभागी करणाऱ्यांचे प्रकरण; १३ वर्षे उलटली तरी दोषींवर कारवाई न करणे लाजिरवाणे
कर्जतमधील गोयकरवाडीच्या विद्यार्थ्यांचे रस्त्याअभावी शैक्षणिक नुकसान
मुंबईतील शवगृहांमध्ये ९१ बेवारस मृतदेह पडून
रायगड मधील भाजपचे बंडखोर दिलीप भोईर शिवसेनेच्या वाटेवर
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकी दरम्यान भाजपचे तत्कालीन जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी अलिबाग मतदार संघातून बंडखोरी केली होती.
मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे