Mumbai Pune Nagpur News Updates 12 May 2025 : राज्यात आठवडाभर वळीवाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. परिणामी विदर्भात वाऱ्याचा वेग वाढणार आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दरम्यान, या कालावधीत संपूर्ण राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच राज्यातील सहकार चळवळीवरुन नेहमीच एक दुसऱ्याकडे बोटे दाखवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सोमवारी एका व्यासपीठावर येणार आहेत. या घडामोडींची तसेच मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या
Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 12 May 2025
सामाजिक विचारमंथनासाठी साहित्याचा आधार, डॉ. सदानंद मोरे यांचे मत
बॉयलरसाठी कुशल मनुष्यबळाचा तुटवडा, नागपुरात जागतिक दर्जाची वेल्डिंग इन्स्टिट्यूट
नेहमीच एक दुसऱ्याकडे बोटे दाखवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या सोमवारी एका व्यासपीठावर येणार आहेत.
राज्यात वळीवाच्या पावसाचा अंदाज
खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दरम्यान, या कालावधीत संपूर्ण राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई पुणे नागपूर पाऊस ब्रेकिंग न्यूज टुडे