शिवसेना आणि भाजपची गेल्या २५ वर्षांची युती टिकणार की तुटणार यावर गेले तीन आठवडे तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर भाजपने शिवसेनेसोबत काडीमोड घेण्याचा निर्णय गुरुवार संध्याकाळी जाहीर केला. शिवसेना भाजपची युती टिकण्याची शक्यता कमी असल्याचे विश्लेषण ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी दोन दिवसांपूर्वीच केले होते आणि गुरुवारी अखेर ते खरे ठरले. गिरीश कुबेर यांनी दोन दिवसांपूर्वी केलेले विश्लेषण ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ पाहा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 23-09-2014 at 06:31 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena bjp alliance is questionable