Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. bihar prime minister narendra modi targeted the opposition for infiltration and corruption spl

Loksabha Election 2024 : घुसखोरी आणि भ्रष्टाचारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विरोधकांवर टीकास्र, म्हणाले…

बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली या सभेतून त्यांनी कोणावर टीका केली ते जाणून घेऊ.

Updated: April 17, 2024 13:59 IST
Follow Us
  • narendra modi bihar sabha
    1/12

    बिहारमधील पुर्णिया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल (१६ एप्रिल) सभा पार पडली. (सर्व फोटो साभार- BJP Bihar/Facebook Page)

  • 2/12

    पुर्णियातील सभेला मुख्यमंत्री नितीशकुमार उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे संतोष कुशवा या त्यांच्याच पक्षाच्या उमेदवारासाठी ही सभा झाली.

  • 3/12

    नेपाळ तसेच बांगलादेश सीमेनजीक हा मतदारसंघ आहे. या सभेत घुसखोरांचा आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पंतप्रधानांनी उपस्थित केला.

  • 4/12

    “मोदींना कोणी रोखू शकणार नाही, हे सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्यांनी ध्यानात घ्यावे.” असा इशारा त्यांनी दिला.

  • 5/12

    याआधी गया येथील सभेत मोदींनी संविधानाचा संदर्भ देत, वंचितांच्या वेदना मला समजतात. संविधानामुळेच माझ्यासारखी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकली असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

  • 6/12

    पुन्हा सत्तेत आल्यास आमचे सरकार घुसखोर थांबवेल तसेच भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

  • 7/12

    मतपेढीच्या राजकारणामुळे घुसखोरी वाढल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

  • 8/12

    राष्ट्रीय जनता दलावर त्यांनी टीका केली. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी भाजपाला घटना बदलायची आहे असा आरोप केला होता. त्याला अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांनी या सभेत उत्तर दिले.

  • 9/12

    सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत, तृणमूल काँग्रेस घुसखोरांना संरक्षण देऊ पाहात आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.राज्यात तृणमूल काँग्रेसने गुंडांना मोकळे रान दिल्याची टीका पंतप्रधानांनी येथील सभेत केली.

  • 10/12

    राज्यात रामनवमी उत्सवाला तृणमूल सरकार विरोध करते. कोलकाता उच्च न्यायालयाने हावडा येथे विश्व हिंदू परिषदेच्या मिरवणुकीला परवानगी देण्याचा निर्णय सत्याचा विजय असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

  • 11/12

    संदेशखालीचा मुद्दा उपस्थित करत, गुन्हेगारांना तृणमूल काँग्रेसने कसे संरक्षण दिले? हे देशाने पाहिले आहे. भ्रष्टाचार, गुन्हेगारी राज्यात फोफावल्याची टीका पंतप्रधानांनी केली.

  • 12/12

    हेही पहा- Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद मोदींबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर नवनीत राणांची सारवासारव, म्हणाल्या…

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra ModiबिहारBiharभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Bihar prime minister narendra modi targeted the opposition for infiltration and corruption spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.