• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. eknathrao khadse on his election future big announcement latest news of politics spl

“मी राजकीय माणूस आहे, पण…”, एकनाथ खडसेंचं त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीवर भाष्य

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून मुक्ताईनगरसाठी एकनाथ खडसेंना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Updated: May 13, 2024 16:06 IST
Follow Us
  • eknathrao khadse
    1/11

    महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे आता भाजपात जाणार आहेत. महिन्याभरापूर्वीच त्यांनी याबाबत माहिती दिली होती.

  • 2/11

    परंतु, लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे त्यांचा भाजपा प्रवेश रखडला आहे.

  • 3/11

     तसंच, ते यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचंही त्यांनी आज स्पष्ट केलं. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

  • 4/11

    उत्तर महाराष्ट्रातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक हरलेल्या रोहिणी खडसे २०२० मध्ये एकनाथ खडसे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या.

  • 5/11

    एकनाथ खडसे यांनी ४० वर्षांचे भाजपाबरोबरचे ऋणानुबंध तोडून शरद पवारांना साथ दिली. शरद पवारांच्या साथीने एकनाथ खडसे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले होते.

  • 6/11

    परंतु, राष्ट्रवादीत भवितव्य दिसत नसल्याचं कारण दे त्यांनी पुन्हा भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही काळात त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश होईल. परंतु, त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीत गेलेल्या त्यांच्या कन्या रोहिणी खडसे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहेत.

  • 7/11

    याबाबत एकनाथ खडसे म्हणाले, मी ज्यावेळी भाजपात जायचं ठरवलं तेव्हा मी रोहिणीताईंनाही सांगितलं की माझ्याबरोबर भाजपात चला. परंतु, रोहिणीताईंनी सांगितलं की मी शरद पवारांबरोबरच राहु इच्छिते. गेले काही वर्षे मी येथे काम करते आहे. मला इथे मान सन्मान दिला आहे. आणि मला त्यांचे तत्व आवडतात. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहीन. मला पुढच्याही निवडणुका लढवायच्या आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भवितव्य आहे, असं तिला वाटतंय. म्हणून तिने भाजपात माझ्याबरोबर येण्यास नकार दिला.

  • 8/11

    आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून मुक्ताईनगरसाठी एकनाथ खडसेंना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर, शरद पवारही रोहिणी खडसेंना संधी देतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे बाप-लेकीत हा सामना रंगू शकतो.

  • 9/11

    याबाबत एकनाथ खडसे म्हणाले, “रोहिणीताई राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे त्या प्रामाणिकपणे राष्ट्रवादीच्या प्रचाराचं काम करत आहेत. त्यामुळे नंतरच्या कालखंडात मी भाजपात प्रवेश केला तर भाजपाचंच काम करणार. यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही. मी सध्या विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवारांनी मला सांगितलंय की मी दिलेली वस्तू परत घेत नाही. शरद पवारांनीच मला अभय दिलं असल्याने मला दुसरा कोणी राजीनामा मागितला तरी फरक पडत नाही.”

  • 10/11

    पण राजकीय निवृत्ती घेतलेली नाही
    “मी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही. मी राजकीय माणूस आहे. पण आता निवडणूक लढवण्याकडे माझा कल नाही”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

  • 11/11

    (सर्व फोटो एकनाथराव खडसे या फेसबुक पेजवरुन साभार.)

TOPICS
एकनाथ खडसे
Eknath Khadse
भारतीय जनता पार्टी
BJP
मराठी बातम्या
Marathi News
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
NCP
लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)
Lok Sabha Election
+ 1 More

Web Title: Eknathrao khadse on his election future big announcement latest news of politics spl

IndianExpress
  • US strikes didn’t destroy Iran nuclear sites, only set back programme by months: Pentagon report
  • After the fragile truce: What now for Trump, Netanyahu, and Ayatollah Khamenei?
  • Kashmiri man accused of stealing paraded shirtless with hands tied on Jammu police vehicle
  • After delays, Axiom-4 with India’s Shukla set for launch today
  • The many wrong turns that led to Bhopal’s infamous right-angle bridge
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us