• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. amit shah said pakistan occupied kashmir is part of india and we want that spl

पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात विलीन; गृहमंत्री अमित शाहांनी व्यक्त केला विश्वास! म्हणाले, “पूर्वी काश्मीरमध्ये…”

पूर्वी काश्मीरमध्ये स्वातंत्र्याच्या घोषणा व्हायच्या, त्याच घोषणा आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत आहेत, असे शहा म्हणाले.

Updated: May 16, 2024 12:51 IST
Follow Us
    amit shah new statement on kashmir
    अमित शहा यांनी काल पाकव्याप्त काश्मीरमधील निदर्शनांचा उल्लेख केला.
    “पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग आहे आणि आम्ही तो लवकरच घेऊ”, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. 
    पश्चिम बंगालमधील सेरामपूर येथील सभेला संबोधित करताना गृहमंत्री म्हणाले, “२०१९ मध्ये अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर एकेकाळी संकटग्रस्त असलेल्या काश्मीरमध्ये शांतता परत आली आहे.”
    “पाकव्याप्त काश्मीर आता स्वातंत्र्य आणि निषेधाच्या घोषणांनी गुंजत आहे. पूर्वी काश्मीरमध्ये स्वातंत्र्याच्या घोषणा व्हायच्या.”
    “त्याच घोषणा आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत आहेत”, असे शहा म्हणाले.
    पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याच्या मागणीला पाठिंबा न दिल्याबद्दल काँग्रेस नेत्यांवर शहा यांनी टीका केली.
    ‘‘काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्यासारखे काँग्रेस नेते म्हणतात की त्यांच्याकडे अणुबॉम्ब असल्याने असे करू नये.”
     “पण मला सांगायचे आहे की पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग आहे आणि तो आम्ही घेऊ,’’ असे शहा म्हणाले.
    (सर्व फोटो अमित शाह या फेसबुक पेजवरुन साभार.)
    हेही पहा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका; ठाकरे गटालाही केलं लक्ष्य!… 
TOPICS
अमित शाहAmit Shahकाँग्रेसCongressजम्मू-काश्मीरJammu Kashmirभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Amit shah said pakistan occupied kashmir is part of india and we want that spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.