• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. arjun kapoor s sister anshula kapoor feels awkword about malaika arora and her brother s relationship dcp

‘अर्जुन आणि मलायकाचं नातं हे विचित्र…’, अंशुला कपूर

Updated: September 9, 2021 00:28 IST
Follow Us
  • अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांनी त्यांच रिलेशनशिप हे लपवलेलं नाही.
    1/12

    अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांनी त्यांच रिलेशनशिप हे लपवलेलं नाही.

  • 2/12

    मात्र, एक वेळ अशी होती जेव्हा त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. तर अनेक वेळा दोघांमध्ये असलेला वयाच्या फरकामुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे.

  • 3/12

    हे दोघे बऱ्याच वेळा एकत्र दिसतात. एकमेकांसोबत सुट्टी मिळाली की फिरायला जातात. अर्जुनचे तर मलायकाच्या कुटुंबासोबत आणि तिच्या मुलासोबत एक चांगले नाते आहे.

  • 4/12

    मात्र, जेव्हा अर्जुनच्या डेटिंग लाइफबद्दल चर्चा केली जाते, तेव्हा अर्जुनची बहीण अंशुला कपूरला विचित्र वाटते. 'मिड-डे'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'अर्जुन माझ्या पेक्षा सहा वर्ष मोठा आहे. आम्ही या गोष्टींबद्दल खरचं चर्चा करत नाही. हे विचित्र आहे.'

  • 5/12

    पुढे अंशुला म्हणाली, 'तो भावापेक्षा वडीलांसारखा आहे. कधीकधी मी आई असल्याचं करते, तर कधीकधी तो करतो.'

  • 6/12

    'कुटुंबासोबत बाहेर गेल्यावर मी एकटी आहे, जी फोटोग्राफर्सपासून लपत असते,' असं अंशुला म्हणाली.

  • 7/12

    अर्जुन आणि मलायकाची जोडी ही सगळ्यांना आवडचे. एकदा लाइव्ह सेशन सुरू असताना अर्जुनला एक नेटकरी म्हणाला, 'मलायकाशी लग्न कर'.

  • 8/12

    त्याला उत्तर देत अर्जुन म्हणाला, 'या बद्दल मी विचार केलेला नाही किंवा ठरवलेलं नाही. पण काही असेल तर मी कधी लपवणार नाही.'

  • 9/12

    मलायकाची कोणती गोष्ट आवडते असा प्रश्न विचारता अर्जुन म्हणाला, 'जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो. तेव्हा त्याच्यातील फक्त एक गोष्ट सांगण हे कठीण असतं.'

  • 10/12

    'ती मला समजून घेते. माझ्या सोबत राहणं सोप नाही. त्यामुळे तिच्यात असलेला संयम खूप महत्त्वाचे वाटते. तिच्यात परिपक्वता आहे, ज्याची मला कधी कधी गरज वाटते.'

  • 11/12

    'ती माझ्याहून मोठी आहे. त्यामुळे माझ्या सारखा व्यक्तीसोबत राहण्यासाठी तिच्यात असलेला समजुतदारपणा हा खूप महत्त्वाचा असतो.'

  • 12/12

    अर्जुन आणि मलायकाने २०१९ मध्ये त्यांच्या रिलेशनशिपबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना कळवले होते. (Photo credit : malaika arora instagram and anshula kapoor instagram)

TOPICS
अर्जुन कपूरArjun KapoorबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमलायका अरोराMalaika Arora

Web Title: Arjun kapoor s sister anshula kapoor feels awkword about malaika arora and her brother s relationship dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.