Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photo gallery sara ali khan snapped for first time after rhea chakraborty explosive statements spotted sara ali khan prp

Spotted: सुशांत सिंह राजपूत संबंधी ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीने उल्लेख केल्यानंतर सारा अली खान पहिल्यांदाच झाली स्पॉट

photo gallery sara ali khan snapped for first time after rhea chakraborty explosive statements spotted sara ali khan prp 93

June 7, 2021 20:14 IST
Follow Us
  • Sara-Ali-Khan-Car
    1/5

    बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाशी संबंधीत अंमली पदार्थ प्रकरणाचा तपास NCB करत आहे. आता या प्रकरणात रिया चक्रवर्तीनं एनसीबीला दिलेली स्टेटमेंट्स समोर आली आहेत आणि यात तिने अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिचा उल्लेख केलाय. त्यानंतर अभिनेत्री सारा अली खान पहिल्यांदाच स्पॉट झाली आहे.

  • 2/5

    आजपासून सुरू झालेल्या अनलॉकमध्ये मुंबईत जीमसाठी परवानगी देण्यात आली. ही बातमी कळल्यानंतर बॉलिवूडकरांनी सकाळीच जीम गाठली. यात अभिनेत्री सारा अली खानने सुद्धा तिचा वर्कआऊट मोड ऑन केला आणि सकाळी सकाळीच जीम गाठली.

  • 3/5

    सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीने दिलेल्या स्टेटमेंटमध्ये अनेक खुलासे केले आहेत. यात सारा अली खानने तिला गांजा आणि व्होडकाची ऑफर दिली होती, असं सांगितलं. त्यानंतर सुशांत सिंह राजपूतच्या निधनाशी संबंधित अंमली पदार्थ प्रकरणात सारा अली खान अडकताना दिसून येतेय.

  • 4/5

    त्यानंतर आज तिला मुंबईतल्या जीममधून बाहेर पडताना स्पॉट करण्यात आलंय. जीम बाहेर स्पॉट केल्यानंतर माध्यमकर्मींसमोर ती आपल्या चेहऱ्यावर स्माईल देताना दिसून आली. त्यामूळे सुशांत सिंह राजपूतच्या निधनाशी संबंधित अंमली पदार्थ प्रकरणात अडकण्याबाबत कोणतीही भिती तिच्या चेहऱ्यावर दिसून आलेली नाही.

  • 5/5

    जीममधून बाहेर पडताना स्पॉट झाल्यानंतर सारा अली खान फोटोग्राफर्ससमोर वेगवेगळ्या पोज देताना दिसून आली. वर्कआऊट सेशन केल्यानंतर तिच्या गाडीत बसण्यासाठी जात होती. यावेळी ती व्हाईट टॉप आणि परपल शॉर्ट्समध्ये दिसून आली. (Photo: Varinder Chawla)

TOPICS
करोना विषाणूCoronavirusबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्रMaharashtraहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema

Web Title: Photo gallery sara ali khan snapped for first time after rhea chakraborty explosive statements spotted sara ali khan prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.