• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi kitchen kalakar upcoming episode bjp leader kirit somaiya ncp leader eknath khadse maharashtra politics photos sdn

Photos: किचन कल्लाकारमध्ये राजकीय मेजवानी; किरीट सोमय्या आणि एकनाथ खडसेंची गळाभेट

Updated: April 12, 2022 09:39 IST
Follow Us
  • Kitchen Kalakar Kirit Somaiya Eknath Khadse
    1/9

    झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच पुरेपूर मनोरंजन करत आला आहे.

  • 2/9

    आतापर्यंत अनेक कलाकारांनी तसंच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी या किचनमध्ये कल्ला केला आहे.

  • 3/9

    नुकताच या कार्यक्रमात राजकीय धुरळा पाहायला मिळाला.

  • 4/9

    ‘किचन कल्लाकार’च्या आगामी भागात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते किरीट सोमय्या हे प्रेक्षकांच्या भेटीस येतील.

  • 5/9

    त्याची झलक झी मराठीच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

  • 6/9

    यामध्ये व्हिडीओमध्ये एकनाथ खडसे आणि किरीट सोमय्या यांनी किचन कल्लाकारच्या मंचावर हजेरी लावल्याचे दिसत आहे.

  • 7/9

    विशेष म्हणजे राजकीय मैदानात नेहमी एकमेकांवर आरोप करणारे हे चेहरे या मंचावर मात्र एकमेकांची कडकडून गळाभेट घेताना दिसले.

  • 8/9

    राजकीय मैदानातील हे स्पर्धक या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आले व यानिमित्त त्यांनी किचनमध्ये जोरदार कल्ला केला.

  • 9/9

    राजकारणात कल्ला करणारे हे नेते किचनमध्ये पदार्थ बनवून महाराजांना खुश करू शकतील का हे पाहणे औस्त्युक्याचे ठरेल.

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCP

Web Title: Zee marathi kitchen kalakar upcoming episode bjp leader kirit somaiya ncp leader eknath khadse maharashtra politics photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.