• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kriti sanon won the best actress awards for her role in mimi movie iifa award 2022 kmd

Photos : “…अन् स्वप्न सत्यात उतरलं”, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळताच भारावून गेली क्रिती सेनॉन

अभिनेत्री क्रिती सेनॉनने चित्रपटांमध्ये उत्तम काम करत बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. यंदाच्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी (IIFA) पुरस्कार सोहळ्यामध्ये क्रितीला ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. पुरस्कार मिळताच क्रिती अगदी भारावून गेली. क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन खास पोस्ट शेअर केली आहे.

June 5, 2022 17:33 IST
Follow Us
  • अभिनेत्री क्रिती सेनॉनने यंदाच्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी (IIFA) पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे.
    1/9

    अभिनेत्री क्रिती सेनॉनने यंदाच्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी (IIFA) पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे.

  • 2/9

    ‘मिमी’ चित्रपटामध्ये साकारलेल्या उत्तम भूमिकेसाठी क्रितीला या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

  • 3/9

    हा पुरस्कार म्हणजे तिच्या कामाची खरी पोचपावतीच होती.

  • 4/9

    पुरस्कार मिळताच क्रिती आफाच्या ट्रॉफीसह खास फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

  • 5/9

    क्रितीने म्हटलं आहे की, “स्वप्न सत्यात उतरलं. नेहमीच मेहनत करत राहा. मला हा पुरस्तकार मिळवण्यासाठी जवळपास ८ वर्ष लागली.”

  • 6/9

    क्रितीसाठी हा क्षण अगदी मौल्यवान होता.

  • 7/9

    क्रितीने आजवर एकापेक्षा एक हिंदी चित्रपट केले.

  • 8/9

    तिच्या फक्त लूकचे नव्हे तर अभिनयाचे देखील लाखो चाहते आहेत.

  • 9/9

    क्रितीला पुरस्कार मिळताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)

TOPICS
क्रिती सेनॉनKriti SanonबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kriti sanon won the best actress awards for her role in mimi movie iifa award 2022 kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.