-
अभिनेता अक्षय कुमारचा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
-
सात दिवसांमध्ये या चित्रपटाने जवळपास ५५ ते ५६ कोटी रुपयांचीच कमाई केली.
-
पण या चित्रपटाआधी अक्षयचे आणखी काही चित्रपट प्रदर्शित झाले.
-
यामध्ये ‘बच्चन पांडे’, ‘बेल बॉटम’ चित्रपटांचा समावेश आहे.
-
एका पाठोपाठ एक प्रदर्शित झालेले हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले.
-
‘बेल बॉटम’ चित्रपट पहिल्या आठवड्यात २० कोटी रुपयांचा टप्पा देखील पार करु शकला नाही.
-
अक्षयच्या ‘बच्चन पांडे’ चित्रपटाची देखील तिच परिस्थिती होती.
-
पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने ४७ कोटी रुपयांचा गल्ला जमावला. पण चित्रपट ५० कोटी रुपये देखील कमाई करु शकला नाही.
-
अक्षयच्या चित्रपटांचं क्रेझ आता कमी झालं असल्याचंच यावरुन दिसून येत आहे. (फोटो – फाईल फोटो)
अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटांची हॅटट्रिक, प्रेक्षकांचा अपेक्षाभंग अन् अभिनेत्याच्या हाती आलं अपयश
अभिनेता अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. पण या चित्रपटाच्या आधी त्याचे एकामागोमाग एक प्रदर्शित झालेले ‘बच्चन पांडे’, ‘बेल बॉटम’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले.
Web Title: Samrat prithviraj bell bottom bachchan pandey akshay kumar lowest performing movie on box office see details kmd