• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor arjun rampal daughter myra hot look photos viral on social media know about her kmd

Photos : अर्जुन रामपालच्या लेकीला पाहिलंत का?, हॉट लूकने वेधलं साऱ्यांचं लक्ष

अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या कुटुंबाला अधिकाधिक वेळ देताना दिसतो. अर्जुनची मुलगी मायरा रामपाल लूकच्याबाबतीत तर बी-टाऊनमधील स्टारकिड्सलाही मागे टाकते. तिच्या या हॉट लूकवर एक नजर टाकूया.

June 13, 2022 17:35 IST
Follow Us
  • अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या तीनही मुलांबरोबरचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसतो.
    1/9

    अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या तीनही मुलांबरोबरचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसतो.

  • 2/9

    त्याची मुलगी मायरा तर सोशल मीडियावर सक्रिय असते.

  • 3/9

    तिच्या हॉट लूकने सध्या साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

  • 4/9

    अर्जुन लेक मायरासोबत एका खास डेटला गेला होता.

  • 5/9

    या डेटनंतर अर्जुनच्या लेकीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली.

  • 6/9

    मायराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिने काही फोटो शेअर केले आहेत.

  • 7/9

    यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

  • 8/9

    बी-टाऊनमधील स्टारकिड्सलाही ती लूकच्याबाबतीत टक्कर देते.

  • 9/9

    नेटकऱ्यांनीही मायराच्या लूकला पसंती दिली आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)

TOPICS
अर्जुन रामपालArjun RampalबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actor arjun rampal daughter myra hot look photos viral on social media know about her kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.