• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ananya pandey wearing anarkali dress at lucknow for promoting her film spg

अनन्या पांडेने परिधान केला खास अनारकली ड्रेस, किंमत माहितीये का?

अभिनेत्री अनन्या पांडे आणि साऊथचा अभिनेता विजय देवरकोंडा, सध्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Updated: August 24, 2022 17:15 IST
Follow Us
  • ananya pandey actress 33
    1/12

    अभिनेत्री अनन्या पांडे आणि साऊथचा अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या ‘लाइगर’ चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे.

  • 2/12

    या दोघांनी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खूप मेहनत घेतली आहे आणि ठिकठिकाणी फिरले आहेत.

  • 3/12

    ती नुकतीच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लखनौ येथे गेलेली. अनन्या पांडेने तिच्या पोस्टला कॅप्शन दिले, “मुस्कुरैये आप लखनऊ में है

  • 4/12

    प्रमोशन दरम्यान तिने अनारकली पोशाख परिधान केला होता.

  • 5/12

    क्लोदिंग लाइनच्या अधिकृत वेबसाइटनुसार अनन्या पांडेच्या अनारकली सेटची किंमत २६,५०० इतकी आहे.

  • 6/12

    नवी दिल्लीमधील गुरुद्वारात जाऊन तिने दर्शन घेतले आहे.

  • 7/12

    विजय देवरकोंडा सोबतच्या फोटोसना नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे.

  • 8/12

    अनन्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चेन्नई येथे गेली होती, प्रमोशनसाठी सोनेरी रंगाचा ड्रेस तिच्यावर शोभून दिसत आहे.

  • 9/12

    तिच्या काळ्या ड्रेसची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

  • 10/12

    अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर अखेर अनन्या आपला तेलगू चित्रपट प्रदर्शित करण्यात आनंदी आहे.

  • 11/12

    अनन्या प्रमोशनसाठी वारंगळ येथे गेलेली.

  • 12/12

    अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी असल्याने नेपोकीड किंवा स्टारकीड म्हणून तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातं. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

TOPICS
अनन्या पांडेAnanya PandayबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ananya pandey wearing anarkali dress at lucknow for promoting her film spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.