• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. including salman khan these bollywood actors have worked in southern films yps

Photos : सलमान खान व्यक्तिरिक्त ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी केलंय दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम; पाहा फोटो

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

October 7, 2022 12:27 IST
Follow Us
  • या आठवड्यामध्ये चिरंजीवी यांचा 'गॉडफादर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. सलमान खानने या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सलमानव्यक्तिरिक्त बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.
    1/9

    या आठवड्यामध्ये चिरंजीवी यांचा ‘गॉडफादर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. सलमान खानने या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सलमानव्यक्तिरिक्त बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 2/9

    आलिया भट्टने ‘आरआरआर’ चित्रपटामध्ये सीता हे पात्र साकारले आहे.

  • 3/9

    ‘आरआरआर’मध्ये अजय देवगनने रामचरणच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.

  • 4/9

    सुदीपच्या ‘विक्रांत रोना’ या चित्रपटामध्ये जॅकलिन फर्नांडिसने एका आयटम सॉंगवर डान्स केला आहे.

  • 5/9

    कमल हासन दिग्दर्शित आणि अभिनीत ‘हे राम’ चित्रपटामध्ये शाहरुख खानने महत्त्वपूर्ण पात्र साकारले होते.

  • 6/9

    अमिताभ बच्चन ‘सायरा नरसिम्हा रेड्डी’ या तेलुगू चित्रपटामध्ये चिरंजीवी यांच्या गुरुच्या भूमिकेत होते.

  • 7/9

    ‘मनम’ या चित्रपटामध्ये अमिताभ यांनी काही मिनिटांचा कॅमिओ केला होता.

  • 8/9

    ‘वेदम’ या सुपरहिट चित्रपटामध्ये अभिनेता मनोज बायपेयी झळकला आहे.

  • 9/9

    ‘गॉडफादर’ चित्रपटामध्ये सलमानने मासूम भाई ही व्यक्तिरेखा साकारली आहे.

TOPICS
अजय देवगणAjay Devgnअमिताभ बच्चनAmitabh Bachchanआलिया भट्टAlia Bhattदाक्षिणात्य चित्रपटSouth MovieबॉलिवूडBollywoodसलमान खानSalman Khan

Web Title: Including salman khan these bollywood actors have worked in southern films yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.